Friday, April 26, 2024

मुंबई

शिक्षण विभागाची रक्कम लंपास केल्याप्रकरणी Marine Drive पोलिस स्थानकात गुन्हा दाखल

बँक ऑफ महाराष्ट्र, मंत्रालय शाखेने, राज्य क्रीडा विकास निधीच्या बचत खात्यामध्ये जमा करुन भरपाई केली. बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास केल्याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत असल्याचा खुलासा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने केला आहे. बँकेचे व्यवहार सी.टी.एस. प्रणालीद्वारा होतात. त्यामुळे या बनावट धनादेशाची तपासणी संबंधित बँकांच्या अधिकारी/कर्मचारी यांनी योग्य प्रकारे केली नसल्याचे दिसून...

MUMBAI: रविवारी ‘या’ वेळेत रेल्वे राहणार बंद

रविवारी म्हणजेच ३ डिसेंबर २०२३ रोजी कामानिमित्त किंवा फिरण्यासाठी रेल्वेने प्रवास करायच्या विचारात असाल, तर ही बातमी वाचाच. रविवारी (SUNDAY) ३ डिसेंबरला मध्य रेल्वेकडून...

POLITICS: MNS अध्यक्षांनी घेतली CM SHINDE यांची भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (RAJ THACKERAY) यांनी शनिवारी म्हणजेच ०२ डिसेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKNATH SHINDE) यांची भेट घेतली. ही...

डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी LPG सिलेंडरच्या किमतींमध्ये मोठी वाढ

२०२३च्या शेवटच्या डिसेंबर महिन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. पण वर्षाच्या शेवटच्या दिवशी सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसला आहे. आजपासून LPG सिलेंडरच्या (LPG Cylinder) दरात...

MUMBAI: गिरगावात पहिला क्यूआर कोड चौक, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

मुंबईमधील गिरगाव गावदेवी परिसरातील एका चौकाला संगीतरत्न सुधीर फडके यांचे नाव देण्यात आले आहे. कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेला हा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी परिसरात अन्नदान

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी महाराष्ट्र व इतर राज्यांतून चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांची संख्या मोठ्या प्रमाणात...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics