Saturday, May 18, 2024

मुंबई

‘ते’ दुपारी उठून सुपारी चघळत बसतात, Uddhav Thackeray यांचा Raj Thackeray यांना टोला

महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचे उमेदवार अनिल देसाई (Anil Desai) यांच्या प्रचारार्थ शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ह्यांची जाहीर सभा पार पडली. दादरमधील खांडके बिल्डिंगजवळ झालेल्या या सभेत उद्धव ठाकरे यांनी महायुतीसह मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावरही चांगलेच ताशेरे ओढले. या सभेत बोलताना त्यांनी राज ठाकरे यांचा भाडोत्री म्हणून उल्लेख केला.https://youtu.be/Ny0FwTIs7i8?si=ZC1lnB1_ClBkhVAkलोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election 2024) पाचवा टप्पा सोमवारी (२० मे) रोजी...

मुंबई पोलिसांनी सुरु केलंय धडक कारवाईच All Out Operation

लोकसभा निवडणुकांचा प्रचार तापत असताना त्या शांततेत पार पडाव्या म्हणून मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुका शांततेत आणि...

BJP ने वॉशिंग मशीन चिन्हावर निवडणूक लढवावी, Congress प्रवक्ते Sachin Sawant यांचा हल्लाबोल

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी भाजप (BJP), पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपचे उत्तर मुंबईमधील उमेदवार पियुष गोयल (Piyush Goyal)...

संविधान वाचवण्यासाठी आमची ही लढाई आहे – Amol Kirtikar

महाविकास आघाडीचे (Mahvikas Aghadi) मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचे (Mumbai North West Constituency) उमेदवार अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. यावेळी माध्यमांशी...

Selfie Point व सह्यांच्या मोहिमेसह रंगला मतदारांचा महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्याचा मुख्य समारंभ हा दादर पश्चिम परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे  आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या...

Voting Awareness अभियानांतर्गत Cycle Rally ला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत मुंबई शहर जिल्ह्यात विविध ठिकाणी मतदार जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics