Thursday, May 2, 2024
घरमहाराष्ट्र
घरमहाराष्ट्र

महाराष्ट्र

वाढत्या उष्णतेमुळे भाजीपाल्यांच्या दरात वाढ

दिवसेंदिवस तापमानाचे प्रमाण अधिक होत आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेची झळ सर्वसामान्यांना देखील बसत आहे. राज्यात ढगाळ वातावरण निवळल्याने अक्षरश: आता कोरडे वातावरण निर्माण झाले आहे. उन्हाची तिव्रता वाढत असल्याने फळे आणि भाजीपाल्यांना देखील फटका बसत आहे. मुंबईकरांना उष्णतेसह आता महागाईचा देखील सामना करावा लागणार आहे. शेतकरी फळे आणि भाजीपाल्यांची लागवड करुन ठेवतात. पण सध्या तापमानाच्या प्रमाणात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांनी पिकवलेल्या भाजीपाल्यांवर उष्णतेचे संकट घोंघावत आहे. https://youtu.be/41fdx9T-HSY वाढत्या तापमानामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात...

नाशिक ड्रग्ज प्रकरणी पालकमंत्री दादा भुसेंनी दिले कारवाईचे आदेश

नाशिक शहरातील ड्रग्ज प्रकरण चर्चेत आहेत. आता या संदर्भात दादा भुसे यांनी बैठक घेऊन आठ दिवसात निर्णय देण्याचे आदेश दिले आहेत. ड्रग्स तस्करांना (Nashik...

दोन देशातील वादाचा परिणाम विदर्भातील संत्रा उत्पादक शेती, संतप्त शेतकऱ्यांचे आंदोलन

मागील काही दिवसांपासून इस्राईल आणि हमास मध्ये चालू असलेल्या युद्धाचा परिणाम संत्री शेतीवर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. या आधी कांद्यावर निर्यात शुल्क वाढवला आहे....

सुप्रीम कोर्टाचा राहुल नार्वेकरांना निर्वाणीचा इशारा

सुप्रीम कोर्टाचा राहुल नार्वेकरांना निर्वाणीचा इशारा आजच्या सुनावणीतही सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांवर अत्यंत गंभीर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. आम्ही विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या वेळापत्रकाबाबत असमाधानी...

सर्वोच्च न्यायालयाचा समलिंगी विवाह संदर्भाचा निकाल; विवाह करण्यापासून कोणालाही रोखू शकत नाही, पण….

सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला आहे. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने या प्रकरणी निर्णय दिला आहे. पाच न्यायाधिशांपैकी तिघांनी याविरोधात निकाल दिलेला...

राज्यभरात ऑक्टोबर हिटचे चटके, नागरिक त्रस्त

सध्या राज्यभरात सगळीकडे 'ऑक्टोबर हिट' मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तसेच या गर्मीमुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. या हिटचा सगळ्यात जास्त फटका संपुर्ण विदर्भाला बसला...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics