Thursday, May 2, 2024
घरमहाराष्ट्र
घरमहाराष्ट्र

महाराष्ट्र

वाढत्या उष्णतेमुळे भाजीपाल्यांच्या दरात वाढ

दिवसेंदिवस तापमानाचे प्रमाण अधिक होत आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेची झळ सर्वसामान्यांना देखील बसत आहे. राज्यात ढगाळ वातावरण निवळल्याने अक्षरश: आता कोरडे वातावरण निर्माण झाले आहे. उन्हाची तिव्रता वाढत असल्याने फळे आणि भाजीपाल्यांना देखील फटका बसत आहे. मुंबईकरांना उष्णतेसह आता महागाईचा देखील सामना करावा लागणार आहे. शेतकरी फळे आणि भाजीपाल्यांची लागवड करुन ठेवतात. पण सध्या तापमानाच्या प्रमाणात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांनी पिकवलेल्या भाजीपाल्यांवर उष्णतेचे संकट घोंघावत आहे. https://youtu.be/41fdx9T-HSY वाढत्या तापमानामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात...

वसईत घरावर दरड कोसळून एकाचा मृत्यू

मुंबई : मुंबईत आज ही पावसाची संततधार सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर सखल भागात पाणी साचले आहे. त्यात पालघर जिल्ह्यातील वसई परिसरात दरड कोसळल्याची...

मुंबई किनारपट्टीवर उंच लाटा कोसळणार, हवामाखात्याचा मुंबईकरांना इशारा

मुंबई : आज ही महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे गेले अनेक दिवस राज्यात पावसाचा जोर कायम आहे. तर मुंबईतील काही भागात...

पुन्हा एकदा सर्वसामान्यांना महागाईचा झटका, सीएनजीच्या दरात चार रुपयांनी वाढ

CNG-PNG Price Hike : महागाईच्या झळा सोसणाऱ्या सामान्य मुंबईकरांना पुन्हा एकदा झटका बसणार आहे. महानगर गॅस लिमिटेडने CNG इंधन दरात पुन्हा एकदा वाढ करण्याचा...

नागपुरात पाण्याच्या लोंढ्यात स्कॉर्पिओ गाडी वाहून गेली, सहा जण दगावल्याची शक्यता

नागपुर : गेल्या आठवड्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसत आहे. ठिक-ठिकाणी धरणे, नदी, नाले, तलाव ओसंडून वाहत आहेत. त्यातच नागपुरात एक स्कॉर्पिओ गाडी पाण्याच्या...

औरंगाबाद नामांतरावरून ‘इम्तियाज जलील’ यांचा ठाकरेंना टोला

औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारचा शेवटचा मोठा निर्णय म्हणजेच औरंगाबाद आणि उस्मानाबाद यांच्या नामांतराविषयीचा औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करावे ही शिवसेनेची जुनी मागणी होती...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics