Monday, May 20, 2024

ठाणे

मी पुन्हा निवडून येईन, Rajan Vichare यांचा विश्वास

महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी कुटुंबासह मतदानाचा अधिकार बजावला आहे. यावेळी राजन विचारे यांनी माध्यमांशी संवाद साधला. निष्ठावंत विरुद्ध गद्दार असे चित्र या निवडणुकीत दिसत असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. मी देखील मोठ्या प्रमाणात कामे केली आहे. रेल्वे असेल दि. बा. पाटील एअरपोर्ट असेल किंवा अन्य रेल्वे स्थानकांची कामे मी या परिसरात केली आहे. राजकीय कारकीर्दीत मी नगरसेवक झालो, आमदार झालो आणि खासदारकीसाठी मी पुन्हा तिसऱ्यांदा रिंगणात...

कल्याणमधील गायकवाड चाळीत पोलिसांची छापेमारी, सात लाखाचा गुटखा जप्त

कल्याणच्या कोळशेवाडी परिसरातुन ७ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी विठ्ठलवाडी परिसरातील मंजुनाथ बारच्या मागील बाजूस असलेल्या गायकवाड चाळीतून हा गुटखा जप्त...

बूस्टर डोस घेण्यासाठी KDMC आरोग्य विभागाचे नागरिकांना आवाहन

देशासह राज्यभरात कोरोनाच्या जेएन-१ (JN.१) या नव्या व्हेरियंटमुळे चिंता वाढली आहे. कल्याण-डोंबिवलीत या व्हेरियंटचा एकही रुग्ण आढळून आलेला नसला तरीही या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर...

ठाण्यातील सिनेगॉग चौकातील ज्यू धार्मियांच्या प्रार्थनास्थळात बॉम्ब ठेवल्याचा दावा

मुंबईतील एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात बॉम्ब ठेवल्याचा मेल मुंबई पोलिसांना आला आहे. ठाण्यातील सिनेगॉग चौकात ज्यू धार्मियांचं प्रार्थनास्थळात बॉम्ब ठेवल्याचे ठाणे पोलिसांच्या...

भिवंडीमधील वीटभट्टीवरील ११ वेठबिगार मजुरांची सुटका

राज्यभरात वीटभट्टी व्यवसायात मोठ्या प्रमाणावर आदीवासी मजूर काम करत आहेत. या मजुरांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक होत आहे. याआधी असे आर्थिक पिळवणूक झाल्याचे अनेक...

THANE: महायुतीची सत्ता आल्यावर उत्सवावरील निर्बंध दूर केले- CM EKNATH SHINDE

डोंबिवली जिमखान्याच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या उत्सव - २०२३ ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKNATH SHINDE) यांनी भेट देऊन डोंबिवलीकर नागरिकांशी संवाद...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics