Sunday, May 19, 2024

Latest Posts

Hug Day 2023, लाँग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये आहात? तर असा साजरा करा हग डे

आपली नेहमीच इच्छा असते कि आपला जोडीदार आपल्यासोबत असावा परंतु ते कधी कधी शक्य नसते. १२ फेब्रुवारीला सगळे जण हग डे(Hug Day) साजरा करणार असतीलच पण ते त्याच्या जोडीदारासोबत नसतात त्याचे मन हलके करण्यासाठी त्यांचा जोडीदार हा त्याच्या सोबत नसतो

आपली नेहमीच इच्छा असते कि आपला जोडीदार आपल्यासोबत असावा परंतु ते कधी कधी शक्य नसते. १२ फेब्रुवारीला सगळे जण हग डे(Hug Day) साजरा करणार असतीलच पण ते त्याच्या जोडीदारासोबत नसतात त्याचे मन हलके करण्यासाठी त्यांचा जोडीदार हा त्याच्या सोबत नसतो जोडीदाराच्या उबदार मिठीत आपण काही काळ घालवावा आपण नेहमी सोबत असल्याचा आनंद घ्यावा असे प्रत्येकाला कधी ना कधी वाटत असते. त्यामुळे व्हॅलेंटाइन वीकच्या (Valentine Week) एक दिवस हग डे असतो. या दिवशी जोडीदार एकमेकांना मिठी मारतात आणि त्या अनुभवाचा आनंद घेतात. जेव्हा जेव्हा आपल्या खास व्यक्तीला दुःख होते तेव्हा आपण त्यांना मिठी मारतो. आपण सोबत असल्याची भावना त्यांना देत असतो. परंतु अनेक कारणास्तव आपण आपल्या जोडीदारासोबत राहत नाही दुरावा सहन करावा लागतो. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत दूर राहून देखील तुम्ही हा दिवस खास साजरा करू शकता.

तुम्ही तुमच्या कारणामुळे आपल्या जोडीदारा सोबत नाहीत तर त्याच्या सोबत तुम्ही सोशल मीडिया द्व्यारे संवाद साधत रहा . या दिवसांमध्ये तुम्ही त्याच्यासोबत असल्याचे सांगत रहा. आपल्या जोडीदारासोबत मनमोकळे गप्पा मारा, तुमच्या बोण्यात सकारात्मकता असू द्या. या भावना त्याच्या मनात निर्माण करावी.

जवळ असल्याच्या भावना- 

तू सूर आहेस तरी पण माझ्या मिठी तू जवळ आहेस अशी अनुभूती मी घेत आहे. आपण एकमेकांना दूर राहुं देखील एकमेकांच्या जवळ आहोत याचा त्यांना अनुभव घेऊ द्या.

मला तुझा हाथ सदैव हवा आहे आणि तुझ्या सोबत सदैव राहायचे आहे रात्रंदिवस तुझ्या सोबत राहायचे आहे मला तुझ्या कडून हे वचन हवे आहे.

माझ्या मनात फक्त तुझा विचार असतो दूर असूनही तू माझ्या जवळ आहेस याचा मला भास होतो याला प्रेम नाही तर काय म्हणावे?

दूर असल्यावरही माझ्या प्रेमात किंचीतही दुरावा नाही हीच तुझ्या प्रेमाची ताकद आहे, लांब असूनही तू माझ्या मिठीत आहेस. आणि नेहमीच मला तुझा भास होतो.

तुझ्या मिठीत आल्यावर मला स्वर्ग मिळाल्यासारखे वाटते आता देवाला सांगायला हवे कि तुझा स्वर्ग तुझ्या कडे ठेव.

दुराव्याचे हे दिवस लवकर निघून जातील मी फक्त तू आणि मीच सोबत असणारं आहोत तुझा हा सहवास दुरूनही माझ्याभोवती दरवळतो.

हे ही वाचा : 

Narendra Modi In Mumbai, ‘मोदींच मिशन मुंबई’, जाणून घ्या प्रत्येक अपडेट एका क्लिकवर…

Google Doodle ने मल्याळम सिनेमातील पहिल्या महिला लीडचा केला सन्मान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss