महालक्ष्मीच्या चरणी Bai Pan Bhari Deva ची टीम नतमस्तक । Music Launch at Mahalaxmi

महालक्ष्मीच्या चरणी Bai Pan Bhari Deva ची टीम नतमस्तक

महालक्ष्मीच्या चरणी Bai Pan Bhari Deva ची टीम नतमस्तक । Music Launch at Mahalaxmi

केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा या चित्रपटाच्या शीर्षक गीताचं लॉन्च महालक्ष्मी चरणी झालं. यावेळी जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी उपस्थित होत्या. पहा या कार्यक्रमाची छोटीसी झलक. महालक्ष्मीच्या चरणी Bai Pan Bhari Deva ची टीम नतमस्तक । Music Launch at Mahalaxmi

हे ही वाचा:

Odisha Train Accident मध्ये बचावलेल्या नागरिकांसाठी Reliance Foundation चा हातभार

Rahul Gandhi म्हणाले, एकीकडे Mahatma Gandhi, तर दुसरीकडे Nathuram Godse…

Watch Video, Odisha Train Accident नंतर तब्ब्ल ५१ तासानंतर पहिली ट्रेन धावली, अन् रेल्वेमंत्र्यांनी जोडले हात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version