Tuesday, May 7, 2024

Latest Posts

Milind Narvekar ठाण्यातून लढणार, ठाकरेंना सोडणार? CM Shinde काय करणार?

ठाणे लोकसभा मतदार संघासाठी प्रबळ दावेदार आहेत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक आणि नरेश म्हस्के. या तिघांबरोबरच आणखी एक नाव चर्चेत आले ते उध्दव ठाकरेंचे PA मिलिंद नार्वेकर यांचे. नाराज मिलिंद नार्वेकर ठाकरेंना सोडून शिंदेंकडे जाणार अशी चर्चा सुरू झाली आणि सेना नेते नरेश म्हस्के यांनी TIME Maharastra ला Exclusive मुलाखत दिली.

हे ही वाचा:

Exclusive Interview of Arvind Sawant: PM Modi यांना माणुसकीचा कोपरा जरा कमीच, ते कधीच…

Exclusive: शिवसेनेचे इस्लामीकरण? कार्यकर्त्यांशी जवळीक, काय म्हणाले Arvind Sawant?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss