Friday, May 3, 2024

Latest Posts

हे फळ खाण्यास नाक मुरडता, तर नक्की वाचा ‘ड्रॅगन फ्रुट’ चे फायदे

फळांचे अनेक फायदे आहेत, ज्यामुळे प्रत्येकजण त्यांचे सेवन करतो. आपल्या सगळ्यांना फळ खाणे खूप आवडते. सगळ्यांना फळांबाबत माहिती असते परंतु या फळांबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. आम्ही येथे ज्या फळाबद्दल बोलत आहोत ते फळ म्हणजे ड्रॅगन फ्रूट असे या फळाचे नाव आहे.

फळांचे अनेक फायदे आहेत, ज्यामुळे प्रत्येकजण त्यांचे सेवन करतो. आपल्या सगळ्यांना फळ खाणे खूप आवडते. सगळ्यांना फळांबाबत माहिती असते परंतु या फळांबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. आम्ही येथे ज्या फळाबद्दल बोलत आहोत ते फळ म्हणजे ड्रॅगन फ्रूट असे या फळाचे नाव आहे. त्याच्या रंगामुळे त्याला हे नाव देण्यात आले आहे. शरीराशी संबंधित अनेक विकारांपासून आराम मिळवण्यासाठी ड्रॅगन फ्रूटचा वापर केला जाऊ शकतो. हे फळ खाण्यासही चविष्ट असते. ड्रॅगन फ्रूटचे वैज्ञानिक नाव हायलोसेरियस अंडॅटस(Hylocerius andatus)आहे. हे दक्षिण अमेरिकेत आढळते. हे एक प्रकारचे वेल फळ आहे, जे कॅक्टेसी(Cactaceae) प्रजातीचे आहे. तर आता आपण या फळाचे फायदे जाणून घेऊयात…

  • मधुमेहावर आहे उत्तम उपाय (best remedy for diabetes) –
  • ड्रॅगन फ्रूटमध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडंट प्रभाव तसेच फ्लेव्होनॉइड्स, फेनोलिक ऍसिड , एस्कॉर्बिक ऍसिड आणि फायबर असतात. हे सर्व घटक रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्याच वेळी, ज्या लोकांना मधुमेह नाही, त्यांच्यासाठी ड्रॅगन फळांचे सेवन हा मधुमेह टाळण्याचा आणि चविष्ट फळाचा आस्वाद घेण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो.

  • हृदयाच्या समस्या (Heart problems) दूर करते –
  • ड्रॅगन फळांमध्ये बीटालेन्स, पॉलीफेनॉल आणि एस्कॉर्बिक ऍसिड सारख्या शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स असतात, जेकी ऑक्सिडेटिव्ह तणावाचे परिणाम कमी करून हृदयाचे संरक्षण करण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, ड्रॅगन फ्रूटमध्ये आढळणारे लहान काळे बिया ओमेगा -३ आणि ओमेगा -९ फॅटी ऍसिडचे चांगले स्त्रोत आहेत, जे हृदय निरोगी ठेवण्यास उपयुक्त ठरते.
  • कर्करोगात ड्रॅगन फ्रूटचे फायदे (Benefits of dragon fruit in cancer) –
  • अँटिट्यूमर (Antitumor), अँटीऑक्सिडंट (Antioxidant)आणि दाहक-विरोधी गुणधर्म आढळून येतात . यासोबतच ड्रॅगन फ्रूटमध्ये आढळणारे हे विशेष गुणधर्म महिलांना ब्रेस्ट कॅन्सरपासून वाचवतात, असेही वैज्ञानिक प्रयोगात आढळून आले.

हे ही वाचा:

Balsaheb Thackeray Jayanti 2023, बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील अखेरचा ‘राजकीय संवाद’ काय होता हे तुम्हाला माहित आहे का ? घ्या जाणून

आज होणार ठाकरे गट आणि वंचितच्या युतीची घोषणा, ‘या’ ठिकाणी करणार युतीची घोषणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss