Monday, May 13, 2024

Latest Posts

Sonu Sood चे WhatsApp बंद? कारण काय?

बॉलीवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) यांचे व्हॉट्सॲप खाते बंद  करण्यात आले आहे. कोरोना काळात सोनूने सर्वसामान्य लोकांना मदत केली होती. सध्या त्याच व्हॉट्सॲप (WhatsApp) बंद झाल्यामुळे अनेकांशी संपर्क तुटला आहे. सोशल मीडियावर व्हॉट्सॲप अकाउंटचा स्क्रीनशॉट पोस्ट शेअर करत त्यांनी व्हॉट्सॲप बंद असल्याचं सांगितले आहे. गेल्यास ३६ तासांपासून व्हॉट्सॲप नंबर बंद आहे. त्यामुळे लवकरात लवकर नंबर चालू करा असे  सोनूने सांगितले आहे.

व्हॉट्सॲप बंद होण्याची कारणे:

  • व्हॉट्सॲपचे नियम किंवा अटी तोडल्यास व्हॉट्सॲप बंद करण्यात येते.
  • GB WhatsApp, WhatsApp Plus आणि WhatsApp Delta या सारख्या अँपचा वापर केल्यास व्हॉट्सॲप बंद होते.
  • दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीचे व्हॉट्सॲप खाते वापरल्यास कारवाई होऊ शकते आणि व्हॉट्सॲप बंद होऊ शकते.
  • एखाद्या व्यक्तीला विनाकारण मॅसेज करून त्रास देणे, इत्यादी काम केल्यास कंपनीचे नियम तोडल्यास व्हॉट्सॲप बंद करते.
  • जर व्हॉट्सॲप नंबर भरपूर लोकांनी ब्लॉक केला असेल तर कंपनीकडे खात्याबद्दल नकारात्मक माहिती जाते. कंपनीला वाटते या व्हॉट्सॲप वरून खोटे मॅसेज पाठवण्यात येत आहेत , त्यामुळे नंबर बंद करण्यात येते.

हे ही वाचा:

मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की…Gulabi Sadi न्यूयॉर्कमध्ये झळकली

Ranveer Allahbadia ला मागे टाकणारा तो युट्यूबर कोण? महागड्या Youtuber च्या यादीत NO.1

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss