Monday, May 6, 2024

Latest Posts

कच्च्या केळीचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

सर्वजण खाण्या-पिण्याचे अनेकजण पालन करत असतात. यामध्ये फळांचा देखील समावेश होतो. केली आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यामध्ये अनेक पोषक घटक असतात. जे आरोग्यासाठी चांगले असतात. पिवळी केली नेहमीच सर्वजण खात असतात पण कच्ची केळी खाल्यावर शरीराला खूप फायदे होतात. कच्ची केळी सहसा कोणी खात नाही त्याचे चिप्स तयार केले जातात. त्यामुळे लहान मुलं आवडीने खातात.

  • कच्च्या केळीमध्ये कॅलरीज कमी असतात. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
  • कच्च्या केळीचे नियमित सेवन केल्यास पचनशक्ती सुधारते.
  • कच्च्या केळ्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी ६, प्रोव्हिटामिन ए, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम यासारखे गुणधर्म असतात. हे सर्व त्वचा नीट ठेवण्यास मदत करते.
  • कच्चा केळीमध्ये फायबर असते यामुळे हृदय निरोगी राहते.
  • उलट्या, मळमळ, डोकेदुखी कमी करण्यासाठी कच्ची केळी उपयोगी ठरते.
  • मधुमेहाच्या रुग्णांसाठी कच्च्या केळीची सेवन केल्यास साखर नियंत्रित राहते.

हे ही वाचा:

कच्च्या कैरीपासून बनवलेला ‘हा’ पदार्थ नक्की ट्राय करा

पोह्यांपासून बनवा ‘हा’ कुरकुरीत पदार्थ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss