Sunday, May 19, 2024

पुणे

निकालापूर्वीच विजय जाहीर, पुण्यात मुरलीधर मोहोळांच्या विजयाचे पोस्टर

काल १३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election2024)  चौथा टप्पा पार पडला. अकरा मतदारसंघांमध्ये ही निवडणूक पार पडली असून त्यात पुणे या महत्वाच्या मतदारसंघाचा समावेश होता. पुण्यातून यावर्षी काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) तर भाजप कडून मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol)अशी लढत होती. लोकसभा निवडणुकीच्या काळातच रवींद्र धंगेकर यांनी आपण पन्नास हजार मतांनी निवडून येऊ विश्वास देखील दाखवला होता. तर याचवेळी दुसरीकडे मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या विजयाचे फ्लेक्स लावण्यात...

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

मराठी साहित्यातील ज्येष्ठ समीक्षक, लेखक आणि औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठाचे (Marathwada University) माजी कुलगुरू व ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (Literary conference) माजी...

बाईक टॅक्सीविरोधात रिक्षाचालकांचे उपोषण, रिक्षा सेवा बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय

परवाना नसताना रॅपिडो (Rapido) नावाने बाईक टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपनीसह अधिकाऱ्यांवर पुण्यातील (Pune) बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (RTO)...

शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात शाळेत शिकणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा दाखल

पुण्यातील गुन्हेगारीबद्दल अनेक घटना पाहायला मिळाल्या आहेत. पण आता पुण्यातुन एक वेगळ्याच प्रकारचा गुन्हा घडल्याची माहिती सामोरं आली आहे. येणारा काळ हा तरुण पिढीसाठी...

पुण्यात चक्क महिला पोलिसांचा विनयभंग करुन मारहाण ; पहा नेमकं काय घडलं

पुणं हे गुन्हेगारांचा बालेकिल्ला बनलेला आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून पुण्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचं प्रमाण हे मोठ्याप्रमाणात वाढताना...

पुण्यातील १९ वर्षीय तरुणाचा सेक्सटॉर्श मुळे बळी : बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या

आतापर्यंत पुण्यातुन गुन्हेगारी वाढल्याचे वृत्त येत होत पण परप्रांतीय गुन्हेगारांकडून सुद्धा पुण्यातील लोकांना लक्ष्य केला जात आहे.पण पुणे पोलिसांच्या शौर्य आणि उत्तम कामगिरीमुळे आरोपी...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics