आतापर्यतच्या IPL फायनल्समधील संघ कोणते?

आयपीएल हे भारतामधील असे क्रिकेटचे लीग आहे जे भारतामध्ये सर्वात जास्त पहिले जाते आणि जनतेचे मनोरंजन देखील करत असते. आज आयपीएल २०२३ चा अंतिम सामना रंगणार आहे.

आतापर्यतच्या IPL फायनल्समधील संघ कोणते?

आयपीएल हे भारतामधील असे क्रिकेटचे लीग आहे जे भारतामध्ये सर्वात जास्त पहिले जाते आणि जनतेचे मनोरंजन देखील करत असते. आज आयपीएल २०२३ चा अंतिम सामना रंगणार आहे. आतापर्यत इंडियन प्रीमियर लीगचे १५ सिझन झाले आहेत. त्यामध्ये मुंबई इंडियन्सने पाच तर चेन्नई सुपर किंग्सने चार वेळा विजय मिळवला आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोण कोण विजेता झाला आहे या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती आहे का?

इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात पहिल्यादा आयपीएलचा सामनावीर युसूफ पठाण याने पटकावला आहे. आयपीएलच्या पहिला सिझन २००८ मध्ये राजस्थान आणि चेन्नई यांच्यामध्ये लढत रंगली होती. या सामन्यांमध्ये राजस्थानच्या युसूफ पठाण याने अष्टपैलू खेळी केली होती. युसूफ पठाण स्वःतच्या बळावर राजस्थान रॉयल्सने पहिल्या आयपीएल चषकावर नाव कोरले होते.

IPL चे विजेते –

हे ही वाचा:

IPL २०२३ च्या फायनलला वरुणराजाची उपस्थिती ; वादळी वाऱ्यासह आगमन

IPL 2023 Final, आज रंगणार महामुकाबलाचा थरार… कोण पटकवणार IPL 2023 मान? जाणून घ्या सविस्तर माहिती

दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झाला राडा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version