Saturday, April 27, 2024

Latest Posts

Delhi CM Arvind Kejriwal ना दारू नडली, Modi ना नडिंग भारी पडली! | Arvind Kejriwal |AAP

दिल्लीचे मुख्यमंत्री Arvind Kejriwal यांना Alcohol Scam बदद्ल ED ने गुरूवारी रात्री अटक केली. मुख्यमंत्रीपदी असताना तुरूंगात जाण्याची वेळ आलेले Kejriwal हे देशातील पहिलेच CM आहेत. त्यांनी Jail मधून कारभार चालवायचा निश्चय केलाय. त्यांच्या या निर्णयाचा ‘आप’ ला फायदा होणार की PM Modi यांना तोटा हे लवकरच स्पष्ट होईल.

Delhi CM Arvind Kejriwal ना दारू नडली, Modi ना नडिंग भारी पडली! | Arvind Kejriwal |AAP

ठाकरेंचा वारसा ‘ते’ सांगतील इतके आम्ही….काय म्हणाले Sanjay Raut?

 

Latest Posts

Don't Miss