Monday, May 6, 2024

Latest Posts

निवडणूकीपूर्वी सोपा वाटत होता विदर्भाचा ‘पेपर’ काठावर पास होणार महायुती?

पूर्व आणि पश्चिम विदर्भातील १० पैकी १० जागा जिंकू असं निवडणूकीपूर्वी महायुतीचे मोठे नेते सांगत होते. पहिल्या दोन टप्प्यात झालेला विदर्भाचा पेपर BJP ला कठीण गेलाय. त्यामुळे फडणवीस -शिंदे-पवार यांची झोप उडू शकते.

हे ही वाचा:

Naresh Mhaske Exclusive: बहिणीच्या जागी उभे राहिलात आणि त्यांना दुसरीकडे पाठवता, Pankaja Munde यांना टोला

BJP ने चावी दिली तेवढेच बोलणाऱ्या Eknath Shinde यांनी Congress वर बोलू नये, Nana Patole यांचा घणाघात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss