“The Kerala Story” चित्रपटावर राजकारण्यांच्या भूमिका | Politics

द केरला स्टोरी या चित्रपटामुळे राजकारणात वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ काढून त्यातून वादंग निर्माण होताना दिसत आहे

“The Kerala Story” चित्रपटावर राजकारण्यांच्या भूमिका | Politics

द केरला स्टोरी या चित्रपटामुळे राजकारणात वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ काढून त्यातून वादंग निर्माण होताना दिसत आहे. तर राजकारणात तर बऱ्याच राज्यात द केरला स्टोरी हा चित्रपट दाखवण्यासाठी देखील बंदी घातली आहे. आणि त्यामुळे राज्याराज्यात वाद होताना दिसत आहे आणि तसेच बरेच राजकारणी या मध्ये उडी घेऊन नवीन वादाला जन्म देण्याचा प्रयत्न करत आहे. ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरून सध्या वाद सुरू आहे. काही राज्यामध्ये या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जात असून काही राज्यांनी मात्र हा चित्रपट टॅक्स फ्री केला आहे, तर अनेक राजकारणी चित्रपट बघण्यास गेल्यानंतर त्यांच्या काय भूमिका होत्या आणि चित्रपटाचे अनेक पडसाद उलटले दिसले तर जाणून घेऊया राजकारण्यांमधून द केरला स्टोरी ची काय आहेत मत ?"The Kerala Story" चित्रपटावर राजकारण्यांच्या भूमिका | Politics

हे ही वाचा : 

युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली

राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना

Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version