[caption id="attachment_77258" align="alignnone" width="1200"]<img class="wp-image-77258 size-full" src="https://www.timemaharashtra.com/wp-content/uploads/2024/03/g-1.jpg" alt="परिवहन विभागाच्या १८७ इंटरसेप्टर वाहनांना आज हिरवा झेंडा दाखवून ही वाहने परिवहन विभागाच्या ताफ्यात दाखल करण्यात आली. " width="1200" height="700" /> परिवहन विभागाच्या १८७ इंटरसेप्टर वाहनांना आज हिरवा झेंडा दाखवून ही वाहने परिवहन विभागाच्या ताफ्यात दाखल करण्यात आली.[/caption] [caption id="attachment_77257" align="alignnone" width="1200"]<img class="size-full wp-image-77257" src="https://www.timemaharashtra.com/wp-content/uploads/2024/03/g-5.jpg" alt="" width="1200" height="700" /> परिवहन विभागाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या या इंटरसेप्टर वाहनांमुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल.[/caption] [caption id="attachment_77259" align="alignnone" width="1200"]<img class="size-full wp-image-77259" src="https://www.timemaharashtra.com/wp-content/uploads/2024/03/g-3.jpg" alt="" width="1200" height="700" /> कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करावी अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.[/caption] [caption id="attachment_77260" align="alignnone" width="1200"]<img class="size-full wp-image-77260" src="https://www.timemaharashtra.com/wp-content/uploads/2024/03/g-2.jpg" alt="" width="1200" height="700" /> अपघातमुक्त महाराष्ट्र करण्याचे शासनाचे उद्दिष्ट असून त्यासाठी हे प्रयत्न करण्यात येत आहेत.[/caption] [caption id="attachment_77261" align="alignnone" width="1200"]<img class="wp-image-77261 size-full" src="https://www.timemaharashtra.com/wp-content/uploads/2024/03/g-4.jpg" alt="" width="1200" height="700" /> महामार्गावरील ब्लॅक स्पॉट दूर करून भविष्यात अपघाती मृत्यू कमी होण्यासाठी या वाहनांचा उपयोग होईल.[/caption] [caption id="attachment_77262" align="alignnone" width="1200"]<img class="size-full wp-image-77262" src="https://www.timemaharashtra.com/wp-content/uploads/2024/03/g-6.jpg" alt="" width="1200" height="700" /> यावेळी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, सह परिवहन आयुक्त भरत कळसकर, अप्पर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील आदींसह परिवहन विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.[/caption]