Monday, May 20, 2024

Latest Posts

लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी केले हात साफ, तब्ब्ल ५० फोन अन् दागिन्यांची चोरी!

राज्यभरात मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक पार हि पडली. तब्बल दोन वर्षांनंतर पार पडत असलेल्या विसर्जन मिरवणुकीला गणेशभक्तांनी उदंड प्रतिसाद दिला आहे.

राज्यभरात मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक पार हि पडली. तब्बल दोन वर्षांनंतर पार पडत असलेल्या विसर्जन मिरवणुकीला गणेशभक्तांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. मुंबई पुण्यामध्ये मानाच्या मिरवणुकीत गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली. तर मुंबईतील लागलबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीचा फायदा उचलत चोरांनी देखील त्यांचे हात चांगलेच साफ करून घेतले आहेत.

लालबागच्या गणपती विसर्जन मिरवणुकीवेळी चोरट्यांनी जवळजवळ ५० मोबाईल फोन, सोन्याचे दागिने आणि वस्तु चोरले असल्याच्या घटना घडल्या आहेत. या चोरीच्या तक्रारी नोंदवण्यासाठी गणेशभक्तांनी पोलीस स्थानकाबाहेरच रांग लावली होती. मिरवणुकीवेळी गणेशभक्तांना मोठा फटका बसला आहे. हा ज्याच्या वस्तू चोरी झाल्या आहेत आणि त्यांनी तक्रारी नोंदवल्या आहेत आणि लालबाग परिसरातील या व्यक्तीचा हा आकडा समोर आला आहे. राज्यासह संपूर्ण मुंबईत बाप्पाच्या मिरवणुका या धुमधडाक्यात सुरु होत्या.

राज्यभरात मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक पार पडली. तब्बल दोन वर्षांनंतर पार पडत असलेल्या विसर्जन मिरवणुकीला गणेशभक्तांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. मुंबई पुण्यामध्ये मानाच्या मिरवणुकीत गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली. तर मुंबईतील लागलबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीचा फायदा उचलत चोरांनी चांगली हातसफाई केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Time Maharashtra (@timemaharashtra)

गेली दहा दिवस लोक दर्शनासाठी रांगा लावत होते, पण आज गणपती बाप्पाला निरोप देतावेळी पोलिस स्थानकाबाहेर रांगेत उभे वेळ गणेश भक्तांवर आली आहे. मोबाईल चोरी आणि दागिन्यांच्या चोरीचे अनेक गुन्हे नोंदवून घेताना पोलिसांचीही दमछाक झाली.

हे ही वाचा:

आजपासून सुरु होणाऱ्या पितृपाक्षाविषयी शंका आहेत ? तर मग करा शंकाचे निरसन…

पुढच्या वर्षी लवकर या… मुंबईतील लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा संपन्न

लालबागच्या राजाचे शेवटचं दर्शन घेण्यासाठी गिरगाव चौपाटीवर भाविकांची तुफान गर्दी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss