Monday, May 20, 2024
घरलोकसभा निवडणूक २०२४
घरलोकसभा निवडणूक २०२४

लोकसभा निवडणूक २०२४

Loksabha Elections साठी Election Commission ची नियमावली, मोबाईल घेऊन जायचा की नाही?

पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी एकूण २४ हजार ५७९ मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या निवडणुकीत २ कोटी ४६ लाख ६९ हजार ५४४ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. या तेरा मतदार संघासाठी बॅलेट युनिट ४१,८९७ तर कंट्रोल युनिट २४,५७९ आणि २४,५७९ व्हीव्हीपॅट उपलब्ध असून या टप्प्यात एकूण २६४ उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्र परिसरात १०० मिटरच्या आत मोबाईल नेण्यास निर्बंध असणार...

दक्षिण मुंबईचा महायुतीचा उमेदवार ठरला; अरविंद सावंत यांच्या विरोधात यामिनी जाधव मैदानात

मुंबई दक्षिणमधून महाविकास आघाडीकडून अरविंद सावंत(Arvind Sawant)हे लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा उमेदवार कोण असणार याची घोषणा झाली नव्हती. पण...

मोदी सरकारच्या योजनांचा मुस्लिमांना लाभ म्हणून Sunil Tatkare यांना मुस्लिम मते मिळणार – Pravin Darekar

भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी आज (मंगळवार, ३० एप्रिल) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी "पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मोठे...

कॉंग्रेसने ६० वर्षात केलं नाही ते आम्ही १० वर्षात करुन दाखवलं; मोदींची कॉंग्रेसवर टीका

सोलापूर माढ्यातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंग नाईक निंबाळकर (Ranjitsingh Naik Nimbalkar) यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी माळशिरस येथे जाहीर सभा घेतली....

अखेर ठरलं! उत्तर पश्चिममधून वायकरांना उमेदवारी जाहीर

उत्तर पश्चिम मुंबई या ठिकाणाहून रविंद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आता रविंद्र वायकर यांच्या...

“लवकरच देशात बुलेट ट्रेन सुरु होणार”; जाहीर सभेत मोदींची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या प्रमुख उपस्थितीत मुरलीधर मोहोळ, सुनेत्रा पवार,आप्पा बारणे, शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ पुण्यात जाहीर महासभेचं आयोजन करण्यात...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics