Saturday, April 27, 2024

Latest Posts

उन्हाळ्यात चेहरा टॅन होतो? | Face tan in summer? Summer Tips

उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा त्वचेवर थकवा जाणवतो??

उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा त्वचेवर थकवा जाणवतो. हा थकवा दूर करण्यासाठी आपण अनेक प्रोडक्ट वापरतो मात्र अनेकदा त्याचा काहाही फायदा होत नाही. बदलत्या ऋतूनुसार आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेणं गरजेचं आहे. थंडीत त्वचा कोरडी होते आणि उन्हाळ्यामध्ये त्वचा काळी पडू लागते. थंडीत त्वचेवर मॉइश्यारायझर लावून आपण काळजी घेतो पण उन्हाळ्यात त्वचा काळी पडू लागल्यावर आपण महागडे प्रॉडक्ट्स, क्रिम किंवा फेसवॉश वापरतो. चेहरा काळवंडू लागल्यावर आपण केमिकलयुक्त महागडे प्रॉडक्ट्सचा वापर करण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आयुर्वेदिक आणि नैसर्गिक पदार्थांचा वापर करा .

Latest Posts

Don't Miss