Friday, April 26, 2024

Latest Posts

कोण होणार या IIFA ला सर्वोत्कृष्ट, जाणून घ्या नामांकनाची यादी

'इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी पुरस्कार' (International Indian Film Academy Award) सोहळा लवकरच पार पडणार आहे. या प्रसिद्ध आणि दिमाखदार पुरस्काराची सोहळ्याची सिनेमा तारकांना उत्सुकता लागली आहे.

‘इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी पुरस्कार’ (International Indian Film Academy Award) सोहळा लवकरच पार पडणार आहे. या प्रसिद्ध आणि दिमाखदार पुरस्काराची सोहळ्याची सिनेमा तारकांना उत्सुकता लागली आहे. नेहमीप्रमाणे यंदाही अबू धाबीमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. या वर्षीचा अबू धाबीमधील ‘आयफा २०२३’ हा पुरस्कार सोहळा एका बेटावर पार पडणार आहे. हा पुरस्कार सोहळा २५ मे २०२३ रोजी पार पडणार आहे. हा पुरस्कार सोहळा अनेक चित्रपट कलाकारांच्या उपस्थितीत रंगणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याची प्रेक्षकांनादेखील उत्सुकता आहे. ‘आयफा २०२३’ सोहळा तीन दिवस पार पडणार आहे. हा बहुचर्चित पुरस्कार सोहळा यावर्षीचा राजकुमार राव होस्ट करणार आहेत.

आयफा २०२३ या पुरस्कार सोहळ्यामध्ये अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. सलमान खान, नोरा फतेही, कृती सेनन, वरुण धवन, जॅकलिन फर्नांडिज आणि रकुल प्रीत सिंह या पुरस्कार सोहळ्यामध्ये आपल्या खास सादरीकरणाने त्यांच्या चाहत्यांना वेड लावणार आहेत. आयफा २०२३ पुरस्कार सोहळा हा आधी फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार होता. परंतु काही कारणाने हा पुरस्कार सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. जेव्हा अभिषेक बच्चन आयफा २०२३ या पुरस्काराबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाले की, आयफा २०२३ साठी मी खूप उत्सुक आहे आणि आयफा माझ्यासाठी कौटुंबिक पुरस्कार सोहळा आहे. या पुरस्कार सोहळ्यासोबत मी जोडलो गेलो आहे असे अभिषेक म्हणाला.

जाणून घ्या आयफा २०२३च्या नामांकनांची यादी –

सर्वोत्कृष्ट चित्रपट

  • भूल भुलैया २
  • डार्लिंग्स
  • दृश्यम २
  • गंगूबाई काठियावाडी
  • विक्रम वेधा

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन

  • भूल भुलैया २
  • डार्लिंग्स
  • गंगूबाई काठियावाडी
  • ब्रह्मास्त्र
  • मोनिका ओ माय डार्लिंग
  • रॉकेट्री द नंबी इफेक्ट

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

  • यामी गौतम (एक गुरुवार)
  • तब्बू (भूल भुलैया २)
  • आलिया भट्ट (डार्लिंग्स)
  • शेफाली शाह (डार्लिंग्स)
  • आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी)

सर्वोत्कृष्ट अभिनेता

Latest Posts

Don't Miss