Monday, April 29, 2024

Latest Posts

या-त्या पक्षाला पळव आणि कमळ फुलव | बिनशर्त पाठींब्यावर Common Man च्या प्रतिक्रिया | Raj Thackeray

९ एप्रिल रोजी शिवतीर्थ येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ‘भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी’च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त न फक्त नरेंद्र मोदींसाठी असल्याचे यावेळी राज ठाकरे यांनी सांगितले. यावर मुंबईतील सामान्य नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

AMIT SHAH LIVE: Prataprao Chikhalikar रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील

अजून तब्येतीत सुधारणा होत आहे… Jui Gadkari ला नेमकं झालंय काय?

Latest Posts

Don't Miss