Sunday, June 4, 2023

Latest Posts

अंकिता लोखंडे प्रेग्नेंट? सोशल मीडियावर चर्चांना सुरुवात

टेलिव्हिजनवरील पवित्र रिश्ता या कार्यक्रमामधील मुख्य भूमिकेत असणारी अंकिता लोखंडे (Ankita Lokande) ही तिच्या शिशलं मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिच्या सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेयर करत असते.

टेलिव्हिजनवरील पवित्र रिश्ता या कार्यक्रमामधील मुख्य भूमिकेत असणारी अंकिता लोखंडे (Ankita Lokande) ही तिच्या शिशलं मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिच्या सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेयर करत असते. तिचे सोशल मीडियावर अनेक चाहते असते. नुकतेच अंकिताने सोशल मीडियावर तिचे साडीमधील फोटो शेयर केले आहेत. या फोटोवरून तिच्या चाहत्यांच्या अंकिता प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. अंकिताने शेयर केलेल्या फोटोमध्ये तिने हिरव्या रंगाची साडी घातली आहे. त्यावर तिने त्या साडीवर आकर्षक कानातले देखील घातले आहेत.

अंकिताने या फोटोमध्ये तिचा हात आणि पर्सने बेबी बंप लपवताना दिसत आहे. अंकिताच्या या फोटोमुळे अंकिता प्रेग्नेंट आहे अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. परंतु अजूनही अंकिताने याबाबतीत काही स्पष्टीकरण दिले नाही. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजर्सने लिहिलं आहे की “अंकिता तू खरचं प्रेग्नेंट आहेस का? गुड न्यूज कधी देणार आहेस? ” अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

 

अंकिता लोखंडेने विकी जैनसोबत २०२१ मध्ये लग्न केले आहे. त्या दोघांचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. मोठमोठ्या कलाकारांनी त्यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. लग्नानंतर अंकिताने प्रत्येक साजरा केला आणि तिने तिचे फोटो सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेयर केले होते. जवळपास सहा वर्षे अंकिता आणि सुशांत रिलेशनमध्ये होते. सुशांतच्या निधनानंतर दिड वर्षांनी अंकिताने विकीसोबत लग्न केलं.

हे ही वाचा:

Arvind Kejriwal आले विरोधकांना जोडण्यासाठी, आज घेणार शरद पवारांची भेट

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss