Tuesday, April 30, 2024

Latest Posts

मुख्यमंत्र्यांकडून मीनाक्षी पाटील यांना श्रद्धांजली अर्पण

शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. रायगड जिल्ह्यातील पेझारी या त्यांच्या मूळ गावी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. 
श्रद्धांजली अर्पण करतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटूंबियांची भेट घेतली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले.
याप्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र थोरवे तसेच शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आणि पाटील कुटूंबातील सदस्य उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss