Sunday, May 5, 2024

Latest Posts

Valentine’s Day निम्मित कृतिका गायकवाडने दिल्या उर्फी स्टाईल शुभेच्छा

उर्फी जावेदच्या फॅशनमुळे ती सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. आता एका मराठी अभिनेत्रीने व्हॅलेंटाईन दिनानिमित्ताने उर्फी सारखाच फुलांचा लुक करून फोटो काढला आहे.

या अभिनेत्रींचे नाव कृतिका गायकवाड असून, तिने गुलाबाच्या फुलांनी अंग झाकून गुलाबी फोटोशूट केला आहे.
कृतिका गायकवाड हि मराठी अभिनेत्री असून नृत्य करण्यात माहीर आहे.
कृतिका नेहमी सोशल मीडियावर फिटनेस टिप्स देऊन व्हिडिओ किंवा फोटो पोस्ट करत असते.
हा फोटोशूट तिने व्हॅलेंटाईन दिनानिमित्ताने शूट केला असून फोटोशूटमुळे ती चर्चेत आहे.
या फोटोशूट साठी तिने भरपूर गुलाबाची फुले अंगावर घेतली आहेत व खाली डेनिम ची जीन्स घातली आहे. चाहत्यांनी तिच्या फोटोशूटला ट्रोल केले आहे तसेच काहींनी पसंती दर्शवली आहे.

हे ही वाचा : 

Valentine’s day निमित्ताने रोहन प्रीत ने नेहा कक्कड ला दिले सुंदर गाणे भेट

BBC ला डॉक्युमेंट्री पडली महागात ? देशभरातील कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss