Wednesday, May 8, 2024

Latest Posts

Chocolate Day 2023, नक्की कधीपासून साजरा होत आहे चॉकलेट डे

व्हॅलेंटाईन वीक (valentine Week) हा फेब्रुवारुणी महिन्यात येतो आणि फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जातो. लोक व्हॅलेंटाईन वीक ला आपल्या जोडीदाराला किंवा खास व्यक्तीला प्रेमाचे प्रतीक म्हणून भेटवस्तू देतात.

व्हॅलेंटाईन वीक (valentine Week) हा फेब्रुवारुणी महिन्यात येतो आणि फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जातो. लोक व्हॅलेंटाईन वीक ला आपल्या जोडीदाराला किंवा खास व्यक्तीला प्रेमाचे प्रतीक म्हणून भेटवस्तू देतात. बरेच प्लॅन (plan) करतात, त्याच्या सोबत डेटवर जातात. १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो परंतु हा उत्सव एक आठवड्याआधी पासून च सुरु होतो. व्हॅलेंटाईन डे च्या आधी प्रेमाचे सात दिवस येतात ते म्हणजे रोझ डे(Rose Day), प्रपोज डे(Purpose Day), चॉकलेट डे(Choclate Day), टेडी डे (Teddy Day), प्रॉमिस डे (Promice Day), हग डे (Hug Day) आणि किस डे (Kiss DAy) हे सर्व डे साजरे केले जातात. व्हॅलेंटाईन वीक सुरु झाला आहे . प्रत्येक डे ची उत्सुकता असते. ९ फेब्रुवारी म्हणजे चॉकलेट डे. फार कमी लोक असतील ज्यांना चॉकलेट खायला आवडत नसेल.

चॉकलेट चा इतिहास आणि चॉकलेट खाण्यासाठी मानवाचा आनंद याचे वेगळेच नाते आहे. कोको चे बियाणे हे हजारो वर्षांपासून त्यांचे जातात केले आहे. चॉकलेट इतिहास हा आकर्षक आहे. जे चॉकलेट सर्वात आधी कडू पेय म्हणून वापरले जात होते त्या चॉकलेट ची ओळख आज स्वादिष्ठ मिठाई म्हणून ओळख आहे. या खास आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो. चॉकलेट हा असा पदार्थ आहे जो आपल्या प्रियजनांना त्याच्या अतिशय गॉड आव्हानामुळे सहजपणे आनंद देतो. चॉकलेट फक्त एक गोड पदार्थ नाही तर आपल्या अगदी वाईट दिवसात सुद्धा आपल्याला एक द्रुत पिक-अप देते. चॉकलेट मुले आपला मूड चांगला होतो.

वर्षभरात असे अनेक दिवस असतात जेव्हा लोक चॉकलेटे दिवस म्हणून साजरा करतात. नॅशनल बिटरस्वीट चॉकलेट डे(National Bittersweet Chocolate Day साजरा केला जातो तेव्हापासून ते नॅशनल चॉकलेट कव्हर्ड एनीथिंग डे (National Chocolate Covered Anything Day) पर्यंत चॉकलेट साजरे करण्याचे अनेक प्रसंग आहेत. व्हॅलेंटाईन वीक हा सर्वानाच आनंदाचा उत्साहाचा असतो. या आठवड्यात आपण आनंद आणि उत्साह प्रेम आपुलकी दाखवत असतो. प्रेमी हे त्यांचे एकमेकांवर त्यांचे प्रेम विविध मार्गांनी व्यक्त करतात त्यामध्ये ते एकमेकांना चॉकलेट देशील ते आपला आनंद व्यक्त करतात.

हे ही वाचा : 

Propose Day 2023, तुम्हाला माहित आहे का, प्रपोज गुडघ्यावर बसूनच का करतात?

Valentine’s Day 2023, मुलींना प्रपोज करायचे ? तर या ट्रिक वापरा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss