Saturday, May 4, 2024
घरमहाराष्ट्र
घरमहाराष्ट्र

महाराष्ट्र

सुप्रिया ताई या जन्माने आणि रक्ताने पवार;शर्मिला पवार

आज बारामती येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार, बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, शर्मिला पवार तसेच पवार कुटुंबियातील अनेक सदस्य या मेळाव्याला उपस्थित होते. त्यावळी श्रीनिवास पवार यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी "मूळ डीएनए जो पवारांचा आहे तो सुप्रिया सुळे यांच्यामध्येच आहे" असं वक्तव्य करत विरोधकांसह अजित पवारांवर निशाणा साधला. काही...

ज्या भूमीने महान दूरदर्शी घडवले…महाराष्ट्राबद्दल काय म्हणाले PM MODI?

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्यामार्फत पोस्ट करत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रभर...

अनेक दिवसांचा तिढा सुटला, Shrikant Shinde आणि Naresh Mhaske यांच्या नावावर शिक्कामोर्तब

मागील अनेक दिवसांपासून नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीबाबत चर्चा रंगताना दिसून येत होती. टाईम महाराष्ट्रने नरेश म्हस्के यांचे नाव शिवसेनेकडून निश्चित झाल्याची बातमी सर्वात आधी...

UMC चा अनोखा उपक्रम, पुस्तक प्रदर्शनातून मतदान जनजागृती, पुस्तक खरेदीवर ‘इतकी’ सवलत

यंदाच्या महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे हा दिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. उल्हासनगर येथील ‘सिंधू भवन’ येथे ‘चला...

Two Wheeler च्या नोंदणीसाठी नवीन Numbers होणार सुरु

प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) येथे दुचाकी वाहनांसाठी असलेली MH03EM ही मालिका संपत आहे. त्यामुळे दुचाकी वाहनांसाठी MH03EN नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका सुरू करण्यात...

राज्यात “या” भागाला येलो अलर्ट; उष्णतेचा तडाखा वाढला

एप्रिल महिन्या अखेरीस उष्णतेचा तडाखा अधिकाधिक वाढत आहे. सुर्य आग ओकत असताना तापमानाची झळ अनेकांना लागत आहे. राज्यात ढगाळ वातावरण निवळल्याने अक्षरश: आता कोरडे...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics