Thursday, May 9, 2024

Latest Posts

जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात कोणताही वाद नाही, छगन भुजबळ

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे आज नाशिकमध्ये होते तेव्हा ते त्यावेळी त्यांनी माध्यमांशी अनेक विषयांवर चर्चा केली. माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी महाविकास आघाडी, अनिल देशमुख, कांदा दर, नितेश राणे यांच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रतिक्रिया दिली.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे आज नाशिकमध्ये होते तेव्हा ते त्यावेळी त्यांनी माध्यमांशी अनेक विषयांवर चर्चा केली. माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी महाविकास आघाडी, अनिल देशमुख, कांदा दर, नितेश राणे यांच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रतिक्रिया दिली. जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यामध्ये कुठलाही वाद झालेला नाही. अजित पवारांनी जयंत पाटलांना फोन केला नाही परंतु आमही सगळे बरोबर आहोत. जयंत पाटील यांना मी फोन केलेला नाही याचा अर्थ मी त्याच्या बरोबर नाही असे नाही असे छगन भुजबळ म्हणाले.

पुढे चंगळ भुजबळ म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये सगळे भाऊ असून लहान मोठा हे कशावरून ठरवायचे तीनही भाऊ एकत्र बसून आमही सूत्र ठरवणार आहोत. असे छगन भुजबळ म्हणाले. सध्याच्या स्थितीमध्ये राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अनिल देशमुखांची तुरूंगामधून सुटका झाल्यांनतर भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहेत. याबाबतीत छगन भुजबळ म्हणाले की, यासंदर्भामध्ये अनिल देशमुखांना विचारा, कोणाला ऑफर नयेत का? मला त्याचा अंदाज नाही. परंतु तिकडे गेले की माणसासहित कपडे देखील धुवून निघतात. असे छगन भुजबळ म्हणाले.

त्यानंतर छगन भुजबळ उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांच्या भेटीवर ते म्हणाले की, मन आणि अरविंद केजरीवाल हे महाराष्ट्रामध्ये येत आहेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची ते भेट घेणार आहेत त्याच मी सुद्धा त्या बैठकीला जाणार आहे. काही निर्णयाचा विरुद्ध सगळे येण्याचा उद्देश असून सरकारवर अंकुश ठेवला पाहिजे अशी विरोधकांची धारणा आहे त्यामुळे ती धारणा बदलीपेक्षा आपण काही करु शकत नाही. अधिकाऱ्यांच्या हातात नाड्या असल्या पाहिजे. दुसरीकडे दिल्लीमध्ये दात, नखं काढून घेण्याचा प्रकार सुरु आहे यासंदर्भामधे अरविंद केजरीवाल जाऊन भेटत आहेत असे छगन भुजबळ म्हणाले.

हे ही वाचा:

Manipur मध्ये माजी आमदाराने भडकवली दंगल, तब्बल ५ दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद

जयंत पाटलांना #ED चौकशीत घेऊन कोणाचा कार्यक्रम कोण करतंय? Who is targeting |

ईडीकडून नोटीस मिळाल्यावर शक्तिप्रदर्शन करण्याचा नवीनच पॅटर्न – संजय शिरसाट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss