spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img
घरव्हिडीओ
घरव्हिडीओ

व्हिडीओ

मी देवेंद्र सरिता गंगाधरराव शपथ घेतो की…. Devendra Fadnavis । Political Journey

मागच्या सहा महिन्यात राजकीय विश्लेषकांच्या अंदाजाला घरचा रस्ता दाखवत महाराष्ट्राचं राजकारण ३६० अंशात फिरलं आणि तो पुन्हा एकदा आलाच. पहाटेचा फसलेला शपथविधी फक्त ८० तासाचाच द्यावा लागलेला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा शिवसेनेत फूट घडवून आणूनही उपमुख्यमंत्री पदावर झालेली बोळवण, लोकसभेला भाजपचा झालेला दारूण पराभव अशा एकामागून एका अपयशाची, दुःखाची राजकीय पायपीठ तुडवत फडणवीस मात्र चालत राहिले. अगदी शांतीत क्रांती करत आपल्याला उगाच राजकीय चाणक्य म्हणत नाहीत हे त्यांनी उभ्या महाराष्ट्राला...

राज्यभरात EVM विरोधात आंदोलन पेटणार, आढावांनी उपोषण सोडलंय पण वातावरण तापवलंय… | Baba Aadhav .

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी EVM आणि गौतम अदाणींच्या विरोधात सुरु केलेलं आंदोलन तीन दिवसांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोडलं. विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या...

जरांगेचा पुन्हा एल्गार ! मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घ्यायला सज्ज ?। Manoj Jarange | Eknath Shinde

सकल मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाची हाक दिलीये. मुख्यमंत्री कोणी होऊ द्या, सरकार कुणाचेही असो,...

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटनगरीत भारतीय संघाचं आगमन । Adelaide। Australia । Rohit Sharma

ऍडलेड ही ऑस्ट्रेलियाच्या साऊथ ऑस्ट्रेलिया या राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. याठिकाणी भारतीय संघातील खेळाडूंचे आगमन झाले आहे. https://youtu.be/jlPmejam2b4

अमित शाह ने मागवले आमदारांचे रिपोर्ट कार्ड

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने मंत्रिपदासाठी निकष जाहीर केले आहे. या निकषांची पूर्णता करणाऱ्यांना मंत्रिपद मिळणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमितशाह यांनी मंत्रिमंडळात समाविष्ट होऊ...

ऑस्ट्रेलियात Asian Food आणि Cultural कार्यक्रमात घडले मराठी संस्कृतीचे दर्शन। Adelaide Oval

ऍडलेड ही ऑस्ट्रेलियाच्या साऊथ ऑस्ट्रेलिया या राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. येथील ऍडलेड ओव्हल हे ऍडलेड शहरातील क्रिकेटचे मैदान आहे. या मैदानात...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics