राज्याचे ३१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडणार आहे. त्यांच्या समोर अनेक आव्हाने आवासून उभी आहेत. प्रशासकीय भ्रष्टाचार आणि राज्याची आर्थिक स्थिती यामुळे यावर ते कसा उपाय शोधतात यावर त्यांचे यश अवलंबून आहे.
https://youtu.be/meaZWMmpbF0
संपूर्ण महाराष्ट्र शपथविधीच्या कार्यक्रमाची प्रतीक्षा करत असून अजूनही महायुतीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण होणार याबाबत भाष्य केले नाहीये. अशातच, दीपक केसरकर यांनी देवेंद्र फडणवीस...
सकल मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाची हाक दिलीये. मुख्यमंत्री कोणी होऊ द्या, सरकार कुणाचेही असो,...
ऍडलेड ही ऑस्ट्रेलियाच्या साऊथ ऑस्ट्रेलिया या राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. याठिकाणी भारतीय संघातील खेळाडूंचे आगमन झाले आहे.
https://youtu.be/jlPmejam2b4
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने मंत्रिपदासाठी निकष जाहीर केले आहे. या निकषांची पूर्णता करणाऱ्यांना मंत्रिपद मिळणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमितशाह यांनी मंत्रिमंडळात समाविष्ट होऊ...