Friday, May 3, 2024

Latest Posts

प्रियंका आणि निक पुन्हा एकदा नव्या बाळाच्या तयारीत

त्याचवेळी, हे जोडपे दुस-या मुलाची तयारी करत असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यांची मुलगी मालती मेरीसाठीकोणतरी भावंड असावं अशी त्यांची इच्छा आहे. प्रियांका आणि निक या स्टार जोडप्याला भरपूर मुलं हवी आहेत.

मुंबई : प्रियांका आणि निक यांनी या वर्षाच्या सुरुवातीला सरोगसीद्वारे त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. त्याचवेळी, हे जोडपे दुस-या मुलाची तयारी करत असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यांची मुलगी मालती मेरीसाठी कोणतरी भावंड असावं अशी त्यांची इच्छाआहे. प्रियांका आणि निक या स्टार जोडप्याला भरपूर मुलं हवी आहेत.

हेही वाचा:

सकाळी मोबाईल तपासण्याची सवय आरोग्यासाठी वाईट, अनेक तोटे होऊ शकतात

प्रियांका आणि निक जोनस यांनी अलीकडेच मालतीचे ‘सिक्स मंथ बर्थडे सेलिब्रेशन’ही केले. हा फोटो सोशल मीडियावरही शेअरकरण्यात आला आहे. दोघांनाही मालतीला भाऊ-बहिणीची उणीव जाणवू द्यायची नाहीत, हे या जोडप्याच्या जवळून कळले आहे. त्यामुळे प्रियांका आणि निक सरोगसीतून दुसऱ्या बाळाच्या तयारीत आहेत. एका दिलेल्या मुलाखतीत निक जोनस ने सांगितले त्यांच्यामुलांमध्ये सख्या भावंडांप्रमाणे प्रेम हवं आहे ना कि चुलत भावंडांप्रमाणे हे निकचे स्पष्ट मत आहे. निक आणि प्रियंकाला त्यांच्यामुलांच्या वयात जास्त फरक नको आहे. म्हणून दोघेही येणाऱ्या नवीन मुलाचे प्लॅनींग करत आहेत.

प्रियांका आणि निकने अलीकडेच मालतीचा सहा महिन्यांचा वाढदिवस साजरा केला. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशलमीडियावर व्हायरल केले आहेत. या जोडप्याने अद्याप त्यांच्या लाडक्या मुलीचा चेहरा सगळ्यांसमोर आणला नाहीए. कामाच्या बाबतीत, प्रियांका चोप्रा पुढे फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ मध्ये आलिया भट्ट आणि कतरिना कैफ सह कलाकार म्हणून दिसणारआहे.

Latest Posts

Don't Miss