लालबाग राजा (Lalbaugcha Raja) हा मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांपैकी एक आहे. या मंडळाची स्थापना १९३४ साली झाली. आज राज्यभरात सगळीकडे मोठ्या उत्साहात आणि आनंदात गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. कोळी समाजामुळे या गणपतीला नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखला जातो. लालबाग नगरीत गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. सकाळी पाच वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी रांग लावायला सुरुवात केली आहे. यावर्षी लालबाग नगरीत नितीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्यभिषेक सोहळ्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. पुढच्या वर्षी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला पुढील वर्षी ३५० वर्ष पूर्ण होत आहेत. यंदाच्या वर्षी लालबाग गणपती मंडळाचे ९० वे वर्ष आहे.
Latest Posts
लालबागच्या राजाचा मंडप सजला , दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
लालबाग राजा (Lalbaugcha Raja) हा मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांपैकी एक आहे. या मंडळाची स्थापना १९३४ साली झाली.