Tuesday, April 30, 2024

Latest Posts

मुख्यमंत्री शिंदे म्हणतात गॅरेण्टीचं दुसरं नाव म्हणजे नरेंद्र मोदी

गॅरेण्टीचं दुसरं नाव म्हणजे नरेंद्र मोदी आहे

गॅरेण्टीचं दुसरं नाव म्हणजे नरेंद्र मोदी आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. पूर्वी घर घर मोदी, असं म्हटलं जात होतं. आता मन मन मोदी म्हटलं जात आहे. तीन राज्यांमध्ये मोदींचा करिष्मा दिसल्याने भाजपला सत्ता मिळाल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलं.

म्हणजेच आजच्या सर्जिकल स्ट्राइक येथे जनक देखील होते आणि म्हणून त्यांच्या या नीतीचा आणि स्वराज्य निर्माण चा आदरणी  प्रधान म्हणून भारताचा वारसा शिवछत्रपतींनी दिला आहे.

गॅरेण्टीचं दुसरं नाव म्हणजे नरेंद्र मोदी आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. पूर्वी घर घर मोदी, असं म्हटलं जात होतं. आता मन मन मोदी म्हटलं जात आहे. तीन राज्यांमध्ये मोदींचा करिष्मा दिसल्याने भाजपला सत्ता मिळाल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलं.

 

ज्याचा दर्या त्याचे वैभव, ज्याचे आरमार त्याचा समुद्र या धोरणानुसार छत्रपती शिवाजी महाराजां आरमार उभं केलं आणि दर्यातील शत्रूंना धाकात ठेवलं. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी यंदाचा नौसेना दिन सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये साजरा करण्यात येत आहे. या पार्शवभूमीवर सागरी सुरक्षा वाढवण्यात आली असून सागरी पोलीस समुद्रात गस्त घालत आहेत.

भारतीय नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या कार्यक्रमात सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास सांगितला. त्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संबोधन केलं

हे ही वाचा:

Election Result 2023, एमपी-राजस्थाननंतर छत्तीसगडमध्येही भाजपचे सरकार? जाणून घ्या प्रत्येक राज्याची स्थिती…

भाजपला यश मिळालं तर वसुंधरा राजेंना त्याचं श्रेय द्यावं – संजय राऊत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss