Sunday, May 5, 2024

Latest Posts

Mary Christmas ख्रिसमसच्या निमित्याने सजले चर्च

मुंबई असे शहर आहे की जिकडे कधीच झोप लागत नाही. मुंबई (Mumbai) हे शहर हे नेहमी गजबजले असते. आता हे शहर डिसेंबर महिन्यात जास्त प्रमाणात गजबजले दिसते. देश आणि विदेशातून लोक मुंबईत येतात आणि इकडच्या सणाचा आनंद लुटतात. तसेच दक्षिण मुंबईचा भाग आणि उपनगरात काही जुन्या इमारती, रस्ते, गल्ली-बोळ्यांमधून फिरण्याची मज्जा ही एक वेगळीच असते. आता ख्रिसमस म्हणजे नाताळ या सणाला आज रात्री पासून सुरुवात होणार आहे. यंदा ख्रिसमस हा विकेंडच्या दिवशी आला आहे. त्यामुळे मुंबईत एका वेगळया प्रकारची तयारीची लगबग पाहायला मिळत आहे. ख्रिसमस म्हंटल्यावर आपण चर्च मध्ये वगरे जातो तर तुम्ही ख्रिसमस निमित्याने या चर्चला भेट देऊ शकता.

नाताळ या सणाची खरी मज्जा ही चर्च मध्ये असते. मुंबई ही कॉस्मोपॉलिटन सिटी असल्याने या शहरात ख्रिस्मस देखील सामान्य मुंबईकर ख्रिस्ती बांधवांसोबत आनंदाने साजरा केला जातो. पण बऱ्याच लोकांना मुंबई मधील काही चर्च बद्दल ठाऊक नसते, तर आज आम्ही त्या बद्दल सांगणार आहोत.

वांद्रे येथील स्थित Mountain Mary चर्च मध्ये ख्रिसमस हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हे चर्च ख्रिसमसच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सजवले जाते. आणि मोठ्या प्रमाणात Christmas हा सण साजरा केला जातो.

 

दक्षिण मुंबईला रात्रीच्या वेळी एक वेगळीच मज्जा येते. मुंबईत ब्रिटीश कालीन संस्कृतीचे भाषा बोलणारे लोक अनेक प्रमाणात पाहिले जातात.
Colaba येथील Woodhouse Church हे मुंबईमधील १०० वर्ष जुने चर्च आहे. हे चर्च बगण्यासाठी खूप सुंदर आहे. ही इमारत १९९८ साली heritage building म्हणून जाहीर करण्यात गेली होती.

दक्षिण मुंबईकरांच्या आवडीचे चर्च म्हणजे St. Thomas Cathedral चर्च. हे मुंबई मधले पहिले चर्च Anglican church आहे. मुंबई मधील या जुन्या ब्रिटीश चर्च मध्ये सध्या पद्धतीने ख्रिसमस हा सण साजरा केला जातो. आणि गाणी देखील गायली जातात.

त्याच बरोबर मुंबई मधील भायखळा येथील Gloria Church देखील खूप प्रसिद्ध आहे. माहीम येथील व्हिक्टोरिया चर्च देखील खूप प्रसिद्ध आहे, या ठिकाणी गाणी देखील म्हटले जाते आणि ख्रिसमस हा सण साजरा केला जातो. तसेच या ठिकाणी आजूबाजूचा परिसर झाडाने आणि लाईटिंगने सजवले जाते आणि झगमग केली जाते.

हे ही वाचा:

Christmas 2022 हिंदी-इंग्रजीत नव्हे तर ऐका ‘जिंगल बेल्सचं’ व्हायरल भोजपुरी व्हर्जन ‘सांता आवेला’

Christmas 2022 BTS मेंबर V चे ‘Christmas tree’ गाणं लोकांना घालतेय भुरळ, पण या गाण्यामागे दडलेली कथा माहीत आहे का तुम्हाला?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

 

Latest Posts

Don't Miss