Thursday, May 2, 2024
घरट्रेंडिंग
घरट्रेंडिंग

ट्रेंडिंग

Loksabha Elections साठी दिव्यांग मतदारांमध्ये Voting Awareness चे उपक्रम

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर उपलब्ध करून दिलेल्या सोयी-सुविधांची माहिती दिव्यांग मतदारांपर्यंत पोहोचवण्याकरिता व मतदानाबाबत जनजागृतीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी कार्यरत शासन मान्यताप्राप्त दिव्यांग शाळांतर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्यातील '३०-दक्षिण मध्य मुंबई' व '३१-मुंबई दक्षिण' या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत २० मे, २०२४ रोजी सकाळी ०७ ते सायंकाळी ०६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. दिव्यांग मतदारांचा मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी...

VIRAL VIDEO – सिग्नल वर महिलेने केले असे काही की व्हिडिओ पाहून नेटकरी भावनिक झाले

सोशल मीडियावर आजकाल अनेक व्हिडिओ व्हायरल होताना आपण बघतो. काही व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरत नाही. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून...

राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव

मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. रुग्णांची संख्या जरी कमी होत असली तरी ती झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी आकडा 2 हजार 956 होता...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईचा १०० वा वाढदिवस, खास कार्यक्रमांचे आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी या  १०० वर्षांच्या होत आहेत. १८ जून रोजी हीराबेन यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात...

बिहार मधील डॉक्टर चे जबरदस्ती लावले लग्न

बिहारमध्ये अनेकदा मुलं मुलींशी जबरदस्ती लग्न करण्याचे अनेक किस्से समोर येतात. तर आता बिहार मध्ये आगळा वेगळा प्रकार घडला आहे. गुरांच्या डॉक्टराचे जबरदस्ती लग्न...

तिघांचा समुद्रात बुडून मृत्यू; नागरिकांमध्ये भीती चे वातावरण

पावसाळा सुरू झाला की अनेकजण मजा - मस्ती करायला समुद्राजवळ किंवा धबधब्याच्या ठिकाणी फिरायला जात असतात. मात्र काही वेळा पाण्याचा अंदाज न येता मजा...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics