Sunday, June 4, 2023

Latest Posts

WATCH VIDEO : गंगा नदीत ४० लोकांची बोट उलटली; ४ जणांना जलसमाधी,काही जण बेपत्ता

उत्तर प्रदेशातील बलिया येथे गंगा नदी आहे. अनेक भाविक गंगा नदीच्या दर्शनाला येत असतात. तर काही भाविक हे गंगा नदीत आपले केलेले मागणे किंवा मनातील पूर्ण झालेल्या मनोकामना फेडण्यासाठी येत असतात.

उत्तर प्रदेशातील बलिया येथे गंगा नदी आहे. अनेक भाविक गंगा नदीच्या दर्शनाला येत असतात. तर काही भाविक हे गंगा नदीत आपले केलेले मागणे किंवा मनातील पूर्ण झालेल्या मनोकामना फेडण्यासाठी येत असतात. उत्तर प्रदेशातील आणि मुंबई सह इतर राज्यात पसरलेले उत्तर भाषिक लोक हि गंगा नदीला खूप मानणारी आहेत. त्यामुळे त्यांचा काळ हा गंगा नदीच्या पाण्याला स्पर्श झालाच पाहिजे . गंगा नदी हि पावन नदी आहे. गंगा नाडीची पूर्वीपासूनची आख्यायिका असल्यानाने गंगा नदीला विषयच महत्व आहे. परंतु गंगा नदीमध्ये एक दुर्दैवी घटना घडली.

सोमवारी सकाळी गंगा नदीत ४० लोक हि गेली होती. गंगा नदीत ४० लोकांची बोट पाण्यातून जात असतानाच एक मोठी दुर्घटाना घडली. हि दुर्घटना घडत असताना म्हणजेच काही काठावरील लोकांना बोट बुडण्याचा अंदाज आला. आणि त्याच क्षणी लोकांनी गंगा नदीच्या पाण्यात उड्या मारण्यास सुरुवात केली. काठावरील लोकांनी उड्या मारून काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न देखील केला. ४० लोकांनी भरलेलयाला गंगेत बहुतेक त्या बोटीचा भर जास्त झाला असावा असा प्राथमिक अंदाज येत आहे.

गंगा नदीचा प्रवाह हा तास बार होता. मात्र त्या बोटीचा भार जास्त झाल्याने हि दुर्दैवी घटना घडली असावो. ४० लोकांनी भरलेल्या बोट हि हळू हळू बुडण्यास सुरवात झली. त्यांतिल काही जाणं वाचवण्याचे प्रयत्न चालू आहे परंतु ४ जणांना जलसमाधी झाली आहे. ४ जण हे पाण्यातच बुडून मृत्युमुखी पडले आहे अशी माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत चार लोकांचा मृत्यू झाला असून या बोटीत जवळपास ४० हून अधिक लोक प्रवास करत होते असं सांगितलं जात आहे. दरम्यान या घटनेत बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे.बलिया येथे सोमवारी फेफना पोलिसस्टेशन हद्दीत ही दुर्घटना घडली. येथे गंगा मदी माल्देपूर घाट येथून जात होती, ती नदीमध्ये उलटली. या घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळावर उपस्थितांकडून बोटीत ४० लोक होते असे सांगितले जात आहे. या दुर्घटनेनंतर लगेच रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं.

हे ही वाचा:

या देशाला एक लहरी राजा मिळाला, संजय राऊत

मुंबईकरांसाठी खुशखबर! ताडदेव, दादरसह अनेक ठिकाणी म्हाडाच्या घरांच्या सोडती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss