Friday, April 26, 2024

Latest Posts

Nawazuddin Siddiqui च्या पत्नीने केला मिस्ट्रीमॅन सोबत व्हिडीओ शेअर

बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा नेहमीच त्याच्या अभिनयामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. मागील बऱ्याच दिवसांपासून नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या खासगी जीवनामूळे चर्चेत आहे.

बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा नेहमीच त्याच्या अभिनयामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. मागील बऱ्याच दिवसांपासून नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या खासगी जीवनामूळे चर्चेत आहे. आता पुन्हा अभिनेता एका मोठ्या करणामुळेचर्चेत आला आहे. बऱ्याच दिवसांपासून नवाजुद्दीन सिद्दीकी याची पहिली पत्नी आलिया सिद्दीकी हिने नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यावर अनेक आरोप लावले होते आणि हा वाद कोर्टापर्यत पोहोचाल होता. यासर्व घटनांमुळे नवाजुद्दीन सिद्दीकी यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. पत्नीसोबत झालेल्या वादामुळे नवाजुद्दीन सिद्दीकी कायद्याच्या कचाट्यात देखील अडकला होता.

सोशल मीडियावर नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या पतींनीच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आलिया सिद्दीकीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकीच्या चाहत्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलिया सिद्दीकी वेगळे झाल्यानंतर आलियाचा मिस्ट्री मॅनसोबत रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होत आहे.

आलिया आणि मिस्ट्री मॅन या दोघांची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. आलिया सिद्दीकी ने तिच्या सोशल मीडियावर स्वतः हा व्हिडीओ शेअर केला आहे. आलियाने अनेक फोटो घेऊन हा व्हिडीओ तयार केला आहे आणि त्यामध्ये रोमँटिक गाणे लावून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे आता नवाजुद्दीन सिद्दीकीचे चाहते आलियावर प्रचंड संताप व्यक्त करत आहेत.

हे ही वाचा:

‘Zara hatke zara bachke’ ने पहिल्याच दिवशी केली कोटींची कमाई!

साराने केला शर्मिला टागोर सोबत अभिनय, व्हिडीओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल

Bigg Boss OTT’ S2 मध्ये होणार ‘या’ गायकाची Entry?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss