Friday, April 26, 2024
घरलाईफस्टाइल
घरलाईफस्टाइल

लाईफस्टाइल

कच्च्या केळीचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

सर्वजण खाण्या-पिण्याचे अनेकजण पालन करत असतात. यामध्ये फळांचा देखील समावेश होतो. केली आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यामध्ये अनेक पोषक घटक असतात. जे आरोग्यासाठी चांगले असतात. पिवळी केली नेहमीच सर्वजण खात असतात पण कच्ची केळी खाल्यावर शरीराला खूप फायदे होतात. कच्ची केळी सहसा कोणी खात नाही त्याचे चिप्स तयार केले जातात. त्यामुळे लहान मुलं आवडीने खातात. कच्च्या केळीमध्ये कॅलरीज कमी असतात. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. कच्च्या केळीचे नियमित...

लहान मुलांच्या आहारात ‘या’ पदार्थाचा समावेश केल्याने शरीराला होतात फायदे

रताळी (sweet potato) हे एक कंदमुळ आहे. लहानमुलांना रोजच्या आहारात रताळी खायला दिल्याने मुलांच्या शरीराला अनेक फायदे होतात. चवीला गोड आणि पोषकतत्व रताळ्यांमध्ये आढळून...

उन्हाळ्यात पाणी पिऊन कंटाळा आला असेल तर ‘हे’ उपाय नक्की करून पाहा

राज्यात उन्हाळ्याच्या झळा वाढायला सुरुवात झाली आहे. मार्च महिन्यापासूनच राज्यभरात ऊन जास्त प्रमाणात पडत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला जास्तीत जास्त पाण्याची गरज असते.पाणी हे...

उष्माघातापासून बचाव कसा करायचा? कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची?

उन्हाळ्यात शरीरात पाणी असणे महत्वाचे आहेत. शरीरातले पाणी कमी झाल्यास अनेक आजारांना बळी पडावे लागते. कमी पाणी पिले तर लघवीला  जळजळ होणे, उलटी, डोके...

उन्हाळयामध्ये केळी खाल्ल्याने शरीराला होतात आरोग्यदायी फायदे

केळी(banana) ही वर्षभर बाजारात उपलब्ध असतात. चवीप्रमाणे केळी आरोग्यासाठी चांगली असतात. केळीमध्ये अनेक महत्वाचे गुणधर्म आढळून येतात.केळ्यांमध्ये भरपूर पोषक घटक असतात. गोड, पिवळ्या रंगाची...

आहारात तूपाचे सेवन केल्याने शरीराला होता फायदे

अनेकजण जेवणात तूपचा(ghee) वापर करतात. तूप आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहे. सकाळी उठून उपाशीपोटी आपण एक चमच तूप खाल्ले तर पचनक्रिया व्यवस्तीत राहते. त्याच...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics