Monday, May 6, 2024

पुणे

Ajit Pawar यांनी रडण्याची ऍक्टिंग करून उडवली खिल्ली, Rohit Pawar यांनी दिले प्रत्युत्तर, तुमच्यासारखे मगरीचे नरकाश्रू नाहीत!

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून (NCP) बारामती लोकसभा मतदारसंघात रविवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी सभेत बोलत असताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी रोहित पवार (Rohit Pawar) यांची रडण्याची नक्कल करून त्यांची खिल्ली उडवली. मी तुम्हाला सांगितलं होतं कि शेवटच्या दिवशी तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न होईल, एका पट्ठ्याने डोळ्यातून पाणी काढून दाखवलं, मीपण दाखवतो मग मलापण मतदाण द्या, असे वक्तव्य करत त्यांनी रोहित पवारांना टोला मारला....

PUNE: PMPML कडून फुकट्या प्रवाशांकडून कोटींचा दंड वसूल

पुणे महानगर परिवहन महामंडळाने (Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd) पीएमपी (PMP) ने बस मधून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. गेल्या दहा महिन्यात...

आमदार रविंद्र धंगेकर ललित पाटील प्रकरणी पुन्हा एकदा आक्रमक

पुण्यातील ससून रुग्णालयातील ललित पाटील प्रकरणी (Lalit Patil Drug Case) आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. पुणे पोलीस ललित पाटील...

POLITICS: शिंदे समिती बरखास्त करा- मंत्री छगन भुजबळ

पुण्यात छगन भुजबळ (CHHAGAN BHUJBAL) यांची पत्रकार परिषद घेण्यात आली. सरसकट कुणबी (KUNABI CERTIFICATES) प्रमाणपत्र द्या, अशी मान्यता आम्ही कधीच देणार नाही. मराठा समाज...

पुण्यात दिवसाढवळ्या बिल्डर नवऱ्याची बायकोकडून हत्या

पुणे शहरातील वानवडी पोलीस (Pune news) स्टेशनच्या हद्दीतून (Pune Crime news) एक खळबळजनक घटना उघडकीस आली. पत्नीने केलेल्या मारहाणीत बांधकाम व्यावसायिक असलेल्या पतीचा मृत्यू...

विनोदवीर कपिल शर्माच्या नावाने पुण्यातील महिलेला वारंवार फोन

विनोदवीर कपिल शर्माच्या (Kapil Sharma News) नावाने पुण्यातील महिलेला वारंवार फोन केला जात होता. इतकेच नाही, तर तो व्यक्ती त्या महिलेसोबत अश्लील भाषेत बोलत...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics