Thursday, May 2, 2024

पुणे

राज्यात “या” भागाला येलो अलर्ट; उष्णतेचा तडाखा वाढला

एप्रिल महिन्या अखेरीस उष्णतेचा तडाखा अधिकाधिक वाढत आहे. सुर्य आग ओकत असताना तापमानाची झळ अनेकांना लागत आहे. राज्यात ढगाळ वातावरण निवळल्याने अक्षरश: आता कोरडे वातावरण निर्माण झाले आहे. मालेगावात पारा ४४ अंशांवर पोहोचला. किनारपट्टीलाही उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागला. सांताक्रुजमध्ये पारा ३९.१ अंश सेल्सिअसवर गेल्यामुळे मुंबईकरांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. उष्णतेचे प्रमाण वाढत असल्याने मराठवाडा, मुंबई,रायगड आणि ठाण्यात आज यलो अलर्ट देण्यात आले आहे तर, विदर्भात पावसाचा...

विजय शिवतारे बारामती लोकसभेत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार,बैठकीत एकमताने ठराव मंजूर

लोकसभा निवडणुकीला अवघे काही तास शिल्लक असताना राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. तर अनेक नेत्यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्ष प्रवेश केला आहे. बारामती लोकसभा...

पुण्यात OLA आणि UBER चा परवाना RTA ने फेटाळला

पुण्यात आरटीए (RTA) मार्फत ओला (OLA) आणि उबरचा (UBER) वाहतूक परवाना फेटाळण्यात आला आहे. या विरोधात अपील करण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे....

राज ठाकरेंना मोठा धक्का, निवडणुकीच्या तोंडावर नेते वसंत मोरेंनी दिला मनसेला राजीनामा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर पुण्यातील मनसेचे फायरब्रॅंड नेते वसंत मोरेंनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. काल रात्री त्यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे राजकीय वर्तुळात...

मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो, वसंत मोरे यांच्या पोस्टने सगळीकडे खळबळ

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत. लवकरच देशात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. मात्र त्यातच आता पुण्यातील मनसे नेते वसंत...

देशातील यंत्रणांचा सत्ताधाऱ्यांकडून गैरवापर सुरू, शरद पवार

ईडी हा भाजपाचा सहकारी पक्ष असून त्यांच्यामार्फत विरोधकांमध्ये दहशत पसरवण्याचे काम सुरू आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics