Thursday, May 2, 2024

Latest Posts

पुण्यात OLA आणि UBER चा परवाना RTA ने फेटाळला

पुण्यात आरटीए (RTA) मार्फत ओला (OLA) आणि उबरचा (UBER) वाहतूक परवाना फेटाळण्यात आला आहे. या विरोधात अपील करण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. पुण्यामध्ये आरटीएने परवाना फेटाळला असला तरीही प्रवासी वाहतूक सुरु ठेवता येणार आहे. शहराच्या अंतर्गत प्रवासी वाहतुकीसाठी ऍग्रीगेटरचा परवाना मिळावा, यासाठी ओला (OLA) आणि उबर (UBER) या कंपन्यांनी केलेला अर्ज आरटीए (RTA) कडून फेटाळण्यात आला आहे.

या निर्णयाच्या विरोधात दोन्ही कॅब कंपन्यांना ३० दिवसांमध्ये राज्य वाहतूक प्राधिकरणाकडे अपील करता येणार आहे. सेन्ट्रल मोटर व्हेईकल ऍग्रीगेटर पॉलिसी २०२० च्या अंतर्गत पार्टनर कब चालकांचा आवश्यक असलेला आरोग्य विमा काढणे तसेच जीवनविमा काढणे, त्यांना नेहमी प्रशिक्षण देणे याशिवाय कॅब चालकांना सलग १२ तासानंतर वाहतूक चालवता येणार नाही. यासाठी तांत्रिक बंधन असणे गरजेचे आहे. अशा तरतुदींचे उल्लंघन जर झाले तर दोन्ही कॅब कंपन्यांचा ऍग्रीगेटरचा परवाना मिळावा, याबद्दलचा अर्ज फेटाळण्यात आला आहे.

हे ही वाचा:

Raj ना जे जमतं ते Uddhav यांना का जमत नाही? कालचा निष्ठावंत आज गद्दार कसा ? | Uddhav Thackeray

निता अंबानी यांनी घातलेला बाजूबंद हा मुघल सम्राट शाहजहान यांचा ऐतिहासिक दागिना,कोट्यावधीची किंमत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss