Thursday, May 9, 2024

Latest Posts

सई ताम्हनकरचा नवीन लुक पाहून चाहते घायाळ

मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणुन सई ताम्हणकरचं (Sai Tamhankar) नाव नेहमीच आघाडीवर असतं. सईने तिच्या अभिनय प्रवास अनेक वेगवेगळ्या भुमिका साकारल्या आहेत. तिच्या हटक्या अंदाजासाठी ती नेहमीच चर्चेत असते. तिनं हिंदी, मराठी चित्रपट, मालिका, वेबसिरिज सगळ्या स्तरावर तिनं तिच्या अभिनयाची छाप सोडली. ती नेहमीच वेगळेपणासाठी ओळखली जाते.

सई ताम्हणकर ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी मराठी , हिंदी , तमिळ , मल्याळम भाषेतील चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील तिच्या कामासाठी ओळखली जाते आणि मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर आपल्या बोल्ड आणि बिनधास्त व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते.
सई नेहमीच हटके लूकमध्ये नवनवीन फोटोशूट करत असते. तिच्या प्रत्येक लूकची जोरदार चर्चा होत असते. तिच्या हटके अंदाजासाठी ती तिच्या चाहत्यांना नेहमीच घायाळ करते.
सई नेहमीच हटके लूकमध्ये नवनवीन फोटोशूट करत असते. तिच्या प्रत्येक लूकची जोरदार चर्चा होत असते. तिच्या हटके अंदाजासाठी ती तिच्या चाहत्यांना नेहमीच घायाळ करते.
फोटोमध्ये सईने ब्लु रंगाचा एक ड्रेस परिधान केला आहे. या बॉडीकॉन ड्रेसमध्ये सई प्रचंड सुंदर दिसत आहे. यावेळी तिच्या ड्रेसणाऱ्या फुलाने सर्वांचे लक्ष वेधून घेतेले.
यावेळी सईने परिधान केलेल्या ड्रेसवर मोठे निळे फुल देखील लावण्यात आले होते. या फुलाच्या नक्षीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सईच्या या लुकची खूपच चर्चा झालेली पाहायला मिळत आहे.
सई ही अभिनयाबरोबरच सोशल मिडियावरही सक्रिय असते. सई नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. सई नेहमी काही ना काही तिच्या सोशल मीडियावर शेयर करत असते.

हे ही वाचा : 

संजय राऊतांना लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी; मोबाईलवर आला मेसेज!

पोलिसांवर दबाव आणला जातोय, त्यांना चुकीच्या कारवाया करण्यास भाग पाडले जात आहे – नाना पटोले

नवीन आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये 1st April पासून नवीन नियम लागू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss