Saturday, June 3, 2023

Latest Posts

नारायण राणे यांनी उद्धव ठाकऱ्यांवर घणाघाती हल्ला

नारायणर राणे यांनी बरसू संबधी आता पत्रकार परिषद घेतली. या नारायण राणे यांनी उद्धव ठाकऱ्यांवर घणाघाती हल्ला केला

नारायण राणे यांनी बरसू संबधी आता पत्रकार परिषद घेतली. या नारायण राणे यांनी उद्धव ठाकऱ्यांवर घणाघाती हल्ला केला.कोकणाचा कॅलिफोर्निया करू असे उद्धव ठाकरे यांनी उद्गार काढले होते. मात्र या उद्धव ठाकरे याला कॅलिफोर्नियामध्ये नक्की काय होते ते तरी माहित आहे का असा प्रश्न विचारला गेला. कोमहाराष्टा विधानसव्हेट काँग्रेस मधून मंत्री असताना रिफायनरी च्या विजेचा प्रकल्प चालू करण्याबाबतचा प्रश्नांची मागणी केली होती. कॅलिफोर्नियामध्ये रिफायनरीचे १४ प्रकल्प आहे तर मग तिथे प्रदूषण होत नाही का ? असा सवाल देखील विचारला. मग मला सांगा आपल्या इथे का विरोध केला जात आहे असा प्रश्न नारायण राणेंकडून विचारला जात आहे. तसेच कोकणाबद्दल उद्धव ठाकऱ्यांना आस्था आहे कि द्वेष हे तरी नक्की सांगा. कारण तुम्हाला कोकणात चांगले प्रकल्प नको आहेत. अडीच वर्ष उद्धव ठाकरे सत्तेवर होते मात्र तेव्हा सुद्धा ,हणजेच पूर्ण अडीच वर्षात एकही प्रकल्प का राबवला गेला नाही.

१० हजार मेगाव्हॉट चा प्रकल्प स्थगित करावा वृत्तपत्राच्या माध्यमातून मातोश्रीमध्ये ३४ कोळशापासून वीज उत्पन्न होणार आहे त्यासंधी उत्पादक उद्धव ठाकरे याना भेटले आणि हा प्रकल्प सुरु झाला तर आमचे उद्योग बंद पडतील. त्यावर नारायण राणे यांनी उद्धव ठाकऱ्यांवर टीका केली. एखादी रक्कम ठरवायची आणि त्यातील हिस्सा हा मातोश्रीवर पोच करायचा. मी जेव्हा काँग्रेस मध्ये गेलो तेव्हा त्यातील भागीदारीत दोघांचा हिस्सा असावा अशी माहिती समोर येत आहे. तारन्तु त्यानंतर प्रसारमाध्यमातून नारायण राणे यांनी संजय राऊतांना देखील धारेवर धरले. मातोश्रीवर फक्त पैशांची अवाक आहे जावक नाही आहे . फक्त पैसे घेतले जातात. संजय राऊत हे दारू पिऊन प्यायला सारखा काहीही बोलत असतो असे देखील नारायण राणे म्हणाले. सध्या शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि संजयराऊत यांचे मानसिक संतूलन बिघडलेले आहे.

हे ही वाचा : 

राजीनाम्याच्या निर्णयावरून शिवसेनेच्या आमदाराचा टोला

सोनिया गांधी ४ वर्षानंतर पाहिल्याचं उतरणार प्रचारात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss