Saturday, April 27, 2024

Latest Posts

तुम्ही Netflix Password मित्राला शेअर केला?, त्वरित करा बंद…

आजकाल टीव्ही बघण्याचे प्रमाण हळू हळू कमी होत चालले आहे. लहान मुळापासून मोठ्या नागरिकांपर्यंत सर्वांच्याच हातात आता मोबाईल हे उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे टीव्ही बघण्याचे प्रमाण हळू हळू कमी होत चालेल आहेत.

आजकाल टीव्ही बघण्याचे प्रमाण हळू हळू कमी होत चालले आहे. लहान मुळापासून मोठ्या नागरिकांपर्यंत सर्वांच्याच हातात आता मोबाईल हे उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे टीव्ही बघण्याचे प्रमाण हळू हळू कमी होत चालेल आहेत. या टीव्हीची जागा आता OTT प्लॅटफॉर्मनी घेतली आहे. नवीन सिरिज, सिनेमा आधी OTT वर पाहायला मिळतो. यासाठी OTT चे सब्स्क्रिप्शन घ्यावे लागते. परंतु Netflix , Amazon Prime , Sony Live चे अकाऊंट आपण इतरांसोबत शेअर करत असतो. या मुळे परिणामी OTT चे सबस्क्रायबर्स कमी झाल्याचे कंपनीच्या लक्षात आले. यावर अमेरिकेत पासवर्ड शेअरिंग वर बंदी घातली आहे. भारतात जर असं झालं तर काय करता येऊ शकतं, जाणून घ्या डिटेल्स.

अमेरिकेत पासवर्ड शेअरिंग वर बंदी घातली आहे. परंतु, जर याला भारतात आणले तर काय होईल.यासाठी आधीच तयारी करावी लागू शकते. भारतात तुम्ही नेटफ्लिक्स पासवर्ड शेअरिंग कसे हटवू शकता. हे आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहोत.

Netflix वरील कसं बंद कराल पासवर्ड शेअरिंग

सर्वात प्रथम तुम्हाला तुमचे नेटफ्लिक्सचे पासवर्ड बदलावा लागणार आहे. नवीन पासवर्ड ठेवताना असा ठेवा कि तो पासवर्ड तुम्ही जो कोणत्याही अॅप किंवा वेबसाइटवर वापरला गेला नसेल.तसेच हा तुमचा पासवर्ड साधारणतः ८ कॅरेक्टरचा ठेवा. तसेच या पासवर्ड मध्ये लेटर, नंबर आणि सिम्बॉलचे कॉम्बिनेशन असायला हवे. तसेच यामध्ये अपर आणि लोअर केस लेटर सुद्धा असायला हवे. पासवर्ड थोडा कठीण ठेवा. पासवर्ड मॅनेजरचा वापर करा. हे यूनिक पासवर्डचा ट्रॅक ठेवतो. तसेच आपल्या डिव्हाइसला सोडून सर्व डिव्हाइसमधून साइन आउट करून टाका आणि यानंतर तुम्हाला पुन्हा नवीन पासवर्ड सोबत साइन इन करावे लागेल.

हे ही वाचा:

सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर, प्रवेश फेरीचे वेळापत्रक होणार लवकरच जाहीर

अखेर प्रतीक्षा संपली!, HSC चा निकाल उद्या दुपारी २ वाजता जाहीर होणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss