Monday, April 29, 2024

Latest Posts

आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडेंचा २५ कोटी उकळण्याचा डाव

२ ऑक्टोबर २०२१ रोजी एनसीबीने एका क्रूझवर धाड टाकली. ड्रग्जप्रकरणात केलेल्या या कारवाईत आर्यन खानसह २० जणांना अटक देखील करण्यात आली होती.

२ ऑक्टोबर २०२१ रोजी एनसीबीने एका क्रूझवर धाड टाकली. ड्रग्जप्रकरणात केलेल्या या कारवाईत आर्यन खानसह २० जणांना अटक देखील करण्यात आली होती. तेव्हा एनसीबी मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे होते. एनसीबीने आर्यन खानला जवळपास एक महिना कोठडीत ठेवलं होतं. पण, पुराव्याअभावी आर्यन खानची निर्दोष मुक्तता झाली होती. त्यातच आर्यन खान प्रकरणातील एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटींची लाच समीर वानखेडे यांची चौकशी करण्यात आली होती. त्याचप्रकरणात सीबीआयने छापेमारी केली. तसंच, समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. मागण्यात आली होती. त्यातील आठ कोटी वानखेडे यांना देणार होतो, असं साईल यांनी सांगितलं होतं. त्याची गंभीर दखल घेत एनसीबीच्या दक्षता विभागामार्फत आर्यन खानला सोडण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांकडून २५ कोटी उकळण्याचा के. पी. गोसावी यांचा डाव होता, असा खुलासा सीबीआयने एफआयआरमध्ये नोंदवला आहे. त्यामुळे समीर वानखेडेंसह इतरांच्या अडचणी वाढल्या आहेत.

याप्रकरणातील साक्षीदार के. पी. गोसावी यांनीही समीर वानखेडे यांच्यावर मोठा आरोप केला आहे. सीबीआयने यासंदर्भातील खुलासा केला आहे.अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्याशीसंबंधी मोठी बातमी समोर येत आहे. आर्थिक अन्वेषण विभागाने (सीबीआय) समीर वानखेडे यांच्या मुंबईतील घरावर छापेमारी केली होती. तसेच, सीबीआयने भ्रष्टाचारप्रकरणी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला होता. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सीबीआयने आता एफआयआरमध्ये मोठा खुलासा केला आहे. एएनआयने या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान क्रूझ ड्रग्स प्रकरणी समीर वानखेडे आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. साक्षीदार के. पी. गोसावी याने आर्यन खानच्या कथित ड्रग्स प्रकरणात आर्यन खानच्या कुटुंबाकडून २५ कोटी उकळण्याची योजना आखली होती”, असा खुलासा सीबीआयने एफआयआरमध्ये केला आहे.बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान क्रूझ ड्रग्सप्रकरणी सीबीआयकडून कारवाई करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी सीबीआयकडून समीर वानखेडे यांच्याशी संलग्न असलेल्या मुंबई, दिल्ली, रांची, कानपूरसह २९ ठिकाणांवरील मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या.

हे ही वाचा : 

Trimbakeshwer मंदिरात जमावाकडून बळजबरीनं घुसण्याचा प्रयत्न

बॉलीवूड king khan चा येणार नवीन चित्रपट; निर्माते रितेश सिधवानी यांनी दिली माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कर.

Latest Posts

Don't Miss