Saturday, April 27, 2024

Latest Posts

IPL2023, कोणता संघ प्लेऑफचे चौथे स्थान मिळणार?

आयपीएल २०२३ चा (IPL 2023) कालचा सामना अत्यंत रोमांचक झाला. कोलकाता नाइट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) कर्णधार नितीश राणाने (Nitish Rana) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

आयपीएल २०२३ चा (IPL 2023) कालचा सामना अत्यंत रोमांचक झाला. कोलकाता नाइट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) कर्णधार नितीश राणाने (Nitish Rana) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कालचा सामना अटीतटीच्या लढतीमध्ये लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) कोलकाता नाइट रायडर्सचा एक धावेने पराभव केला. लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करत कोलकाताला १७६ धावांचे आव्हान दिले होते. कालच्या सामन्यांमध्ये पुन्हा एकदा कोलकाता नाइट रायडर्सचा रिंकू सिंह याने लढा दिला दिला. कालचा सामना जिंकून लखनौ सुपर जायंट्सने प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. प्लेऑफचे दोन आधीच त्यांची जागा ठाण मांडून आहेत.

कालच्या पहिल्या सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्सने Chennai Super Kings) सामना जिंकून प्लेऑफची जागा मिळवली. आता क्वालिफायर १ (Qualifier 1) चा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या संघांमध्ये पार पडणार आहे. त्यानंतर क्वालिफायर २ चा सामन्याच्या एक संघ ठरलेला आहे. प्लेऑफचे चौथे स्थान कोणता संघ मिळवतो हे पाहणे महत्वाचे ठरेल. चेन्नई आणि लखनौ या दोन्ही संघांचे समान १७ गुण आहेत. चेन्नईचा नेट रटनेर चांगला असल्यामुळे ते दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. आज दोन सामने होणार आहेत त्यामधील मला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद आणि दुसरा सामना गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगळुरू हा संघामध्ये आजचे आयपीएलचे सामने रंगणार आहेत. कोणता संघ प्लेऑफचे चौथे स्थान मिळणार याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा:

Adipurush चित्रपटातील Jai Shri Ram गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस

Time maharashtra exclusive : निधी खेचून आणणे हे त्या प्रतिनिधींच्या स्किल्सवर अवलंबलेले, बघूया नेमकं काय म्हणाले Milind Patankar

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss