Saturday, June 3, 2023

Latest Posts

टीम इंडियाचा पहिला ग्रुप इंग्लंडला रवाना

सध्या सगळीकडे आयपीएल २०२३चा (IPL 2023) फिवर सर्वाना चढला आहे. आता आयपीएलचा हा सिझन अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि हा सिझन अत्यंत रोमांचक होत चालला आहे. आयपीएलचे मोजकेच सामने शिल्लक राहिले आहेत.

सध्या सगळीकडे आयपीएल २०२३चा (IPL 2023) फिवर सर्वाना चढला आहे. आता आयपीएलचा हा सिझन अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि हा सिझन अत्यंत रोमांचक होत चालला आहे. आयपीएलचे मोजकेच सामने शिल्लक राहिले आहेत. आयपीएल लवकरच संपणार आहे. आयपीएल संपल्यानंतर सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे ते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपवर. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ ची (World Test Championship 2023) फायनल इंग्लंडमध्ये होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ मध्ये भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असणार आहे. आयपीएलचे सामने संपल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारताचे खेळाडू गटागटाने इंग्लंडला रवाना होणार आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ साठी तें इंडियाचा पहिला संघ २३ मे रोजी इंग्लंडला रवाना होणार आहे. लंडनला रावण होणाऱ्या टीम इंडियाच्या पहिल्या संघामध्ये २० सदस्य होते. संपूर्ण भारताच्या खेळाडूंना इंग्लंडमध्ये ३० मे रोजी जमा व्हायचे आहे. आज गेलेला पहिल्या संघामध्ये बहुतांश सपोर्ट स्टाफचे मेंबर्स होते. आजच्या पहिल्या संघामध्ये भारताच्या टीममधील अक्षर पटेल (Akshar Patel), शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) हे खेळाडू होते. बऱ्याच आयपीएलमधील संघांचा आयपीएलचा प्रवास संपला आहे. त्यामुळे आता बरेच खेळाडू फ्लाइटने इंग्लंडला रवाना होतील अशा चर्चा रंगल्या आहेत. विराट कोहली (Virat Kohli) आणि आर अश्विन (R Ashwin) २४ मे रोजी इंग्लंडला रवाना होणार आहेत असे सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा:

Manipur मध्ये माजी आमदाराने भडकवली दंगल, तब्बल ५ दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद

जयंत पाटलांना #ED चौकशीत घेऊन कोणाचा कार्यक्रम कोण करतंय? Who is targeting |

ईडीकडून नोटीस मिळाल्यावर शक्तिप्रदर्शन करण्याचा नवीनच पॅटर्न – संजय शिरसाट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss