Sunday, June 4, 2023

Latest Posts

IPL2023, सुनील गावस्कर झाले कॅप्टन कूलचे फॅन, चेपॉकच्या मैदानात घेतली ऑटोग्राफ

आयपीएल २०२३ चा (IPL 2023) सीजन हा शेवटच्या टप्प्यामध्ये आला आहे. जसजसे आयपीएल २०२३ चा सिझनचा फायनल जसजशी जवळ येत आहे तसतसे सोळाव्या आयपीएलमधील सामने रोमांचक होत चालले आहेत.

आयपीएल २०२३ चा (IPL 2023) सीजन हा शेवटच्या टप्प्यामध्ये आला आहे. जसजसे आयपीएल २०२३ चा सिझनचा फायनल जसजशी जवळ येत आहे तसतसे सोळाव्या आयपीएलमधील सामने रोमांचक होत चालले आहेत. ६१ सामन्यानंतरही अद्यापही एकही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरलेला नाही. काल पार पडलेल्या कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Kolkata Knight Riders vs Chennai Super Kings) या सामान्यमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नईचा सहा विकेट्सने पराभव केला. रिंकू सिंह आणि नितीश राणा यांनी ९९ धावांची भागीदारी करत कोलकत्ताला विजय मिळवून दिला. या सामन्याच्या नंतर चेपॉकच्या (Chepauk) मैदानात काही खास क्षण पाहायला मिळाले. चेपॉकच्या मैदानावर प्रेक्षकांचे धोनी प्रती प्रेम दिसून आले. यामध्ये दिग्गज माझी खेळाडू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांचाही समावेश होता.

चेपोकच्या मैदानामध्ये सुनील गावस्कर यांनी धोनीची ऑटोग्राफ घेतलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सुनील गावस्करांनी आपल्या शर्टवर दोन्हीची ऑटोग्राफ घेतली दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली या खास क्षणाची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुनील गावस्कर यांनी स्वतः दोन्हीकडे ऑटोग्राफ मागितली दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर धोनीचा चाहता याची सोशल मीडियावर आता चर्चा होत आहे. गावास्करांनी अनेकदा दोन्हीचे कौतुक सुद्धा केले आहे. त्याशिवाय आयपीएल मध्ये खेळायची संधी मिळाली असती तर दोन्ही च नेतृत्व ठरला असतो असेही त्यांनी सांगितले होते.

हे ही वाचा : 

युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली

राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना

Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss